केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत
Eye Care Tips: केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत. अनेकांना असं वाटतं की त्यांचा चष्मा हा लवकरात लवकर जायला हवा अशात त्यांनी काय करायला हवं. असा प्रश्न त्यांना पडतो... चला तर आज त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या केल्यानं तुमचे डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल असे वाटते. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...
Jul 31, 2024, 07:20 PM ISTस्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे जळजळतात? बाबा रामदेव यांचे उपाय करा फॉलो
Eye Care Tips by Baba Ramdev in Marathi: हल्ली मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि टीव्हीच्या स्क्रिन टाईममध्ये वाढ झाली आहे. यामुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे यासारख्या समस्यामध्ये वाढ होतेय. अशावेळी योगगुरु बाबारामदेव यांनी सांगितलेल्या या टिप्सने नक्की होईल फायदा.
Feb 7, 2024, 03:39 PM ISTतुम्हालाही चष्मापासून सुटका हवीय का? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय
सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाइल- कॅम्पुटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागला. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत. ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.
Jan 25, 2024, 05:31 PM ISTसतत लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताय? मग 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी
हल्ली बरेचजण ऑफिसचे काम करण्यासाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करतो. पण हे तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक असते. यापासून तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स.
Jan 21, 2024, 11:28 PM ISTEye Care Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
Diet Plan For Eye Health : काम असो किंवा मनोरंजन आपला बराच वेळ स्क्रिन समोर जातो. ऑफीसमध्ये दिवसभर कॅम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करण्यात वेळ जातो.
Apr 10, 2023, 04:51 PM IST
फटाक्यांच्या धुराने डोळ्यांची आग होतेय करा 'हे' घरगुती उपाय... जाणून घ्या!
दिवाळीमध्ये फटाके असताना मुलांची अशा प्रकारे घ्या काळजी!
Oct 24, 2022, 11:51 PM ISTडोळ्यांचा थकवा आता करा झटपट दूर, वापरा या सोप्या टिप्स
डोळ्यांचं चुरचुरणं किंवा थकवा घालवण्यासाठी घरच्या घरी करा हे झटपट उपाय
Aug 1, 2022, 08:52 PM ISTEye Care Tips : तुम्ही पण रोज कॉन्टॅक्ट लेन्स वापरता का? मग सतर्क राहा, यामुळे डोळ्यांना होऊ शकते इजा
अनेक लोक सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक वेळा डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना गंभीर समस्या निर्माण होतात.
Jul 28, 2022, 08:39 PM ISTरात्री फोन वापरताना ब्राइटनेस खूपच कमी ठेवता का? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय, यामुळे तुमच्या डोळ्यांवर होतोय परिणाम
फोनचा अगदी कमी ब्राइटनेस देखील तुमच्या डोळ्यांवर ताण आणत आहे. आता हे कशामुळे बोललं जातंय? आणि मग असं असेल तर, स्क्रीनची ब्राइटनेस नक्की ठेवायचा तरी किती?
Jul 14, 2022, 09:03 PM ISTEye Care Tips: या गोष्टींचं चुकूनही करु नका सेवन, डोळ्यांच्या दृष्टीवर होतो परिणाम
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीांचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो.
Jun 20, 2022, 08:39 PM ISTतुमच्याही डोळ्यातून पाणी येतं का? मग त्या मागे असू शकतात 'ही' कारणं
डोळे हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. परंतु आपण त्याची काळजी घेण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो.
May 4, 2022, 07:31 PM ISTEye Care: तुमच्या डोळ्यातून ही सारखं पाणी येतं का? तर ही गोष्ट केली पाहिजे
सुमारे 80% लोक संगणक आणि लॅपटॉप वापरतात आणि संगणकामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात.
Oct 16, 2021, 07:22 PM ISTEye Care Tips : डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी सोपे उपाय
बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.
Aug 7, 2021, 06:49 PM ISTपावसाळ्यात डोळ्यांचं इंफेक्शन टाळण्यासाठी काय कराल ?
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
Aug 9, 2018, 08:43 PM ISTडोळे मिचकवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
आजकल जेवताना, बोलताना आणि अगदी चालता फिरताही हातात सतत लक्ष स्मार्टफोनवर खिळलेलं असतं.
Aug 6, 2018, 08:15 PM IST