आमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय.
Jun 6, 2016, 05:16 PM ISTसोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना डोकं खाजवावं लागलं की हे कसं शक्य आहे. तुम्ही या फोटोला पाहताच कंफ्यूज झाले असाल. यामध्ये मुलाची आणि मुलाची स्थिती कशी आहे हे ओळखताच येत नाही आहे.
May 25, 2016, 07:18 PM ISTसावधान! ही महिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल तर लगेच करा डिलीट
फेसबुकवर सध्या एका महिलेचे फेसबुक अकाऊंट व्हायरल होतय. जे अकाऊंट फेक असल्याचे सांगण्यात येत असून ते बंद कऱण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे.
May 19, 2016, 10:50 AM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी फेसबूक पेज
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी फेसबूक पेज
May 16, 2016, 10:39 PM ISTशाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य
अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 15, 2016, 06:09 PM ISTफेसबूकला मोठा धक्का, मेसेंजरवर या देशात बंदी
सौदी अरबमध्ये फेसबूक मेसेंजर अॅप्लीकेशनला ब्लॉक करण्यात आलेय. याआधी येथे काही चॅटिंग अॅप्सच्या फीचर्सवर बंदी घाण्यात आलेय.
May 13, 2016, 09:21 PM ISTपिया तोसे नैना लागे रे.. गाण्याचे कप साँगचे वेडं करेल..
यू ट्यूबवर आपण यापूर्वी मैथिली पालकरचे ही चाल तुरू तुरू हे गाणे ऐकले असेल. त्याची खूप चर्चाही झाली. आता आम्ही तुम्हांला दोन गानकोकिळा दाखविणार आहोत, ज्यांच्या गाण्याने सध्या फेसबूकवर धूम केली आहे.
May 5, 2016, 07:41 PM ISTपंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला!
नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.
May 4, 2016, 09:08 PM ISTइन्स्टाग्रामकडून 10 वर्षांच्या चिमुरड्याला 6.65 लाखांचं बक्षीस
वयाच्या दहाव्या वर्षी एक चिमुरडा जवळपास साडे सहा लाखांचा मालक बनलाय... इन्स्टाग्रामनं या चिमुरड्याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिलीय.
May 4, 2016, 03:59 PM ISTगुडन्यूज ! आता फेसबूकवरही कमवता येणार पैसे
फेसबूकवर तुम्ही पैसे देखील कमवू शकणार
May 3, 2016, 09:06 PM ISTफेसबूक मॅसेजमुळे समोर आले बॉयफ्रेंड आणि आईचे संबंध
२२ वर्षाची चेल्सीची भेट केविन स्कॉट या ३७ वर्षीय व्यक्ती सोबत झाली. दोघांमध्ये हळूहळू जवळीकता वाढत गेली आणि अफेअर सुरु झालं. चेल्सीने केविनबाबत तिच्या आईला सांगण्याचं ठरवलं पण केविन हा १५ वर्षाने तिच्यापेक्षा मोठा असल्याने आई नकार तर देणार नाही ना याची भीती तिच्या मनात होती. पण तरी तिने त्याची भेट तिच्या आईसोबत घालून दिली आणि चेल्सीच्या आईनेही या नात्याबाबत सकारात्मकता दाखवली.
May 1, 2016, 05:10 PM ISTबाळाच्या जन्माचा हा फोटो फेसबुकनं ठरवला 'लैंगिक-आक्षेपार्ह'
मोराग हॅस्टिंग्स नावाच्या एका फोटोग्राफरनं सोशल मीडिया फेसबुकवरून शेअर केलेला एका फोटो 'फेसबुक'च्या व्यवस्थापनानं 'लैंगिक' आणि 'आक्षेपार्ह' ठरवलाय.
Apr 16, 2016, 08:11 AM ISTफेसबूकने लाँच केलं नवं मॅसेंजर अॅप
फेसबूकने युजर्ससाठी एक नवीन अॅप बनवला आहे. 'चाटबोट्स' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपद्वारे फेसबूक वापरणारे इ-कॉमर्स किंवा इतर कंपन्यांना सहज जोडले जातील असा विश्वास फेसबूकनं व्यक्त केला आहे.
Apr 14, 2016, 09:18 PM ISTफेसबूकवर पसरतोय हा व्हायरस
सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर सध्या एक व्हायरस पसरत आहे. माय फर्स्ट व्हिडिओ या नावानं हा व्हिडिओ तुमच्या अकाऊंटवर येतो.
Apr 8, 2016, 07:06 PM ISTअंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी!
मुंबई : जगात अब्जावधी लोक फेसबूकचा वापर करतात.
Apr 6, 2016, 06:01 PM IST