राकेश बेदी अलीकडेच फराह खानच्या यूट्यूब व्लॉगवर दिसले. फराह आणि राकेश बेदी खूप दिवसांपासून मित्र आहेत. येथे, अभिनेत्याने खुलासा केला की त्यांनी सुरुवातीला दिग्दर्शक आदित्य धरसोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यांची धाकटी मुलगी, रितिका बेदीने, त्यांची समजूत घातली. राकेश बेदीने मुलीचे आभार मानले.
फराह खानच्या नवीन व्हिडिओत शबाना आझमींचं बोलणं मध्येच थांबवलं गेले आणि दिलीपच्या वर्तनावर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.
Javed Akhtar Struggle period : त्यांच्या संघर्षमय दिवसांबद्दल जावेद अख्तर यांनी उघडपणे सांगितले; ते म्हणाले की, त्या काळात ते फुटपाथवर झोपायचे.
फराह खानच्या लग्नातील एक भावुक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे.
धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. यामधील अक्षय खन्नाच्या अभिनयाची प्रचंड चर्चा होत असून या चित्रपटाने जगभरात 152 कोटींची कमाई केली आहे.
Farah Khan On IVF: दिग्दर्शक फराह खान तीन मुलांची आई आहे. तिने आयव्हीएफद्वारे तिघांना जन्म दिला. फराह खानने आता आयव्हीएफ दरम्यान तिला आलेल्या अडचणींबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
Farah Khan recalls being harassed by director: फराह खानचा धक्कादायक खुलासा! एका दिग्दर्शकाने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचं तिने सांगितलं.
फराह खान एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी गेली, आणि घराची भव्यता पाहताच तिचा कूक दिलीप थक्क झाला
Farah khan on Deepak Tijori's kiss: गेल्या 11 वर्षांपासून दिग्दर्शनापासून दूर असलेली फराह खान, आता तिच्या धमाल युट्यूब व्लॉगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Farah Khan and Deepika Padukone Controversy : बॉलीवूडच्या विवादांवर सोशल मीडियावर परत एकदा चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच फराह खानने इंस्टाग्रामवर दीपिका पादुकोणला अनफॉलो केल्याच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे.
चित्रपटांपेक्षा युट्यूब व्लॉगमुळे चर्चेत असलेली फराह खान आणि तिचा शेफ दिलीप ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. दिलीपने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचा पगार फक्त २० हजार होता, पण आज फराहच्या मते त्याची कमाई सेलिब्रिटींपेक्षा काही कमी नाही.
फराह खाननंतर गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने आपल्या युट्यूबचा नवा प्रवास सुरु केला आहे. मात्र, व्हिडीओ शेअर करताच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Salman Khan's Sister has Moving Wall at Her Place : सलमान खानच्या बहिणीच्या घरची चालणारी भिंत पाहिलीत का? फराह खाननं दाखवली झलक
Sonali Bendre Pregnancy : सोनाली बेंद्रेनं फराह खानच्या सेलिब्रिटी कुकींग शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं याविषयी खुलासा केला आहे.
सलमानच्या बहिणीचा वेगळा स्वॅग; अजूनही माहेरातून येतं जेवण, काय आहे हा प्रकार?
Farah Khan Holi Remark : फराह खाननं होळीवर केलेल्या वक्तव्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या...
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच तो आता 20 वर्षे जुन्या चित्रपटाच्या सिक्वेलमुळे चर्चेत आला आहे.
शाहरुख खान आणि मलायका अरोराचे 'छैया छैया' गाणे अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. आजही या गाण्याचे लाखो चाहते आहेत. पण या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली पसंती नव्हती हे फार कमी लोकांना माहीत आहे.
आज 9 जानेवारी 2025 रोजी, चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान 60 वर्षांची झाली आहे. तिचं आयुष्य एक असं संघर्षमय प्रवास आहे, जो अनेकांना प्रेरणा देणारा आहे. या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली फराह खान आज जरी कोट्यवधींची मालकीण असली, तरी तिचं बालपण संघर्ष आणि कष्टांनी भरलेलं होतं.
Sajid Khan: साजिद खान हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक असला तरी त्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले की त्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आणलेला. नेमकं असं काय झाले, ज्यामुळे त्याला असे वाटू लागले. जाणून घेऊयात सविस्तर