close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

farooq abdullah

राम पृथ्वीवर अवतरला तर अच्छे दिन येणार आहेत का?- फारुख अब्दुल्ला

लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी तुम्ही बोलतच नाही.

Dec 8, 2018, 10:08 PM IST

जम्मू-काश्मिरात राजकारण तापले, फारुख अब्दुल्ला भाजपवर संतापलेत

जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर, राजकीय आरोप-प्रत्त्यारोपांना उधाण आलं आहे.  माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Nov 22, 2018, 11:27 PM IST

भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा

भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.

Nov 1, 2018, 05:48 PM IST

श्रीराम तुम्हाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही; फारुख अब्दुल्लांचा भाजपला टोला

२०१९ च्या निवडणुकीत श्रीरामाच्या कृपेमुळे आपण निवडणूक जिंकू, असे भाजपला वाटते. 

Nov 1, 2018, 12:10 PM IST

फारुक अब्दुल्ला यांनी 'भारत माता की जय' घोषणा दिल्यानंतर पडसाद

भारत माता की जयच्या घोषणा देणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं.

Aug 22, 2018, 05:15 PM IST
PT1M17S

फारुख अब्दुल्लाच्या घरात घुसणारा माथेफिरुच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 4, 2018, 02:51 PM IST

फारुख अब्दुल्लांच्या घराजवळ बॅरिकेटस तोडून कारचा प्रवेश, सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात चालक ठार

कारमधून आलेल्या या व्यक्तीने बॅरिकेटस् सोडून येथील व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश केला.

Aug 4, 2018, 11:12 AM IST
PT4M30S

नवी दिल्ली । मोदी सरकारवर अविश्वास ठराव, अनुराग ठाकूर यांचे भाषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 20, 2018, 09:36 PM IST
PT3M8S

नवी दिल्ली । मोदी सरकारवर अविश्वास ठराव, फारुक अब्दुला यांचे भाषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 20, 2018, 09:28 PM IST

माहित नाही का, पण मला मुस्लिम असूनही रामाबद्धल प्रेम आहे - फारूक अब्दुल्ला

#ZeeIndiaConclaveमध्ये बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, हिंदू मला मुसलमान तर, मुसलमान मला हिंदू समजतात. याच कार्यक्रमात अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरबाबतही वक्तव्य केले.

Mar 17, 2018, 08:09 PM IST

जम्मू-काश्मीर: फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'दोन्ही बाजूंनी चालतो गोळीबार'

अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत.

Feb 6, 2018, 02:31 PM IST

पाकिस्तान कट-कारस्थान करत नाही, नेत्यानं आळवला 'पाक'राग!

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना 'पाक'राग आळवलाय. 

Dec 19, 2017, 07:49 PM IST

काश्मीर | 'पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:40 PM IST

'पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत'

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Nov 15, 2017, 08:52 PM IST