finance minister

बजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा

 अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.  अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.

Feb 1, 2017, 12:23 PM IST

रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित

केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.

Feb 1, 2017, 09:24 AM IST

'नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ'

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

Dec 29, 2016, 05:21 PM IST

ऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही

मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.

Dec 8, 2016, 06:27 PM IST

जनतेचा छळ थांबवा, उद्धव ठाकरेंचा अरुण जेटलींना फोन

काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला शिवसेनेचा पाठिंबा आहे, पण सध्या सुरु असलेला जनतेचा छळ थांबवा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अरुण जेटलींना केलं आहे.

Nov 13, 2016, 06:59 PM IST

जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%

जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%

Nov 3, 2016, 08:40 PM IST

जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%

जीएसटीचे दर अखेऱ जीएसटी समितीनं निश्चित केले आहेत.

Nov 3, 2016, 07:51 PM IST

अर्थमंत्री अरुण जेटलींची संपत्ती 2.83 कोटींनी घटली

अर्थमंत्री अरुण जेटलींची 2015-16 सालची संपत्ती पंतप्रधान कार्यालयानं घोषित केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती टाकण्यात आली आहे. 

Jul 2, 2016, 08:14 PM IST

ज्वेलर्सना मोदी सरकारचा झटका

केंद्र सरकारनं ज्वेलर्सना जोरदार झटका दिला आहे. सोन्यावरच्या एक टक्का एक्साईज ड्यूटीचा निर्णय रद्द करायला सरकारनं नकार दिला आहे.

May 5, 2016, 03:38 PM IST

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 

Mar 18, 2016, 04:54 PM IST

‘ईपीएफ’वरील कर प्रस्ताव मागे, जेटलींची लोकसभेत घोषणा

प्रखर विरोधानंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी मागे घेतला.

Mar 8, 2016, 01:00 PM IST