Share Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड
Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीच्या कलांचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसत आहे. दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळलेला होता.
Jun 4, 2024, 02:12 PM IST
NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला
LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून भूकंप आला आहे.
Jun 4, 2024, 12:27 PM IST
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवर
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
Jun 4, 2024, 10:19 AM IST
LokSabha Nivadnuk Nikal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी
LokSabha Nivadnuk Nikal 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे.
Jun 4, 2024, 09:31 AM IST
Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह
LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
Jun 4, 2024, 08:53 AM IST
'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?
एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत.
Jun 4, 2024, 07:54 AM IST
राज्यातील 48 मतदारसंघांबाबत ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज! महायुतीला बसणार धक्का; मविआच्या वाट्याला किती जागा?
Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
Jun 3, 2024, 12:41 PM IST
Loksabha Election 2024 : राजतिलक कि करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?
Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
Jun 3, 2024, 09:28 AM IST
'मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही', अमोल कोल्हेंकडून सदाभाऊ खोतांचा समाचार
Amol Kolhe On Sadabhau Khot Reamrks On ED Threat
Apr 28, 2024, 11:40 AM IST'मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे', काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते "देशासाठी मी जर..."
Saina Nehwal on Shivashankarappa Kitchen Remark : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे नेते शामनूर शिवशंकरप्पा यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
Mar 30, 2024, 06:27 PM ISTLokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर
LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं.
Mar 16, 2024, 06:36 PM IST
'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 04:57 PM IST
शेतकरी सन्मान निधीत 50% वाढ, आता खात्यावर येणार 9000 रुपये?
मोदी सरकारच्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पातून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत.
Jan 30, 2024, 03:40 PM ISTUnion Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात 'या' क्षेत्रांवर सर्वाधिक लक्ष?
या आर्थिक वर्षातील उच्च महागाई लक्षात घेता, सीतारामन अर्थव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या लोकांना काही फायदे देऊ शकतात.
Jan 30, 2024, 01:49 PM ISTBudget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड
Budget 2024 : निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारण अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे.
Jan 29, 2024, 12:56 PM IST