घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने 6 जणांना चिरडलं
घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2024, 08:29 PM ISTमुंबईकर स्पिरीट! नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न करत वाचवले रुग्णांचे प्राण
घाटकोपरच्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीच्या खाली असलेल्या हॉटेलला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीची भीषणता इतकी होती की,पहिल्या मजल्यापासून असणाऱ्या रुग्णालयापर्यंत ही आग पोहोचली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता आणि जीव वाचवण्यासाठीची धावपळ सुरु झाली होती.
Dec 17, 2022, 03:15 PM ISTBreaking News : घाटकोपरमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; 1 महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी
Breaking News : घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये लागली आग
Dec 17, 2022, 02:17 PM ISTMumbai News : हा Video पाहून तुमचा थरकाप उडेल, मोबाईल चार्जिंगच्या नादात काय केलं हे...
Mumbai Ghatkopar Accident : मुंबई शहरात ( Mumbai) वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे काय होऊ शकते, याची कल्पना तुम्ही करु शकणार नाही. मुंबईतील हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील.
Sep 22, 2022, 09:10 AM ISTघाटकोपर दुर्घटना, सुनील शितप बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळली
घाटकोपरमध्ये २५ जुलैला कोसळलेल्या साई सिद्धी अपार्टमेंट या इमारतीबाबत धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे.
Aug 11, 2017, 07:48 AM ISTघाटकोपर दुर्घटना : ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून ते बचावले
'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत आला. ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून असूनही ५७ वर्षीय राजेश जोशी बचावलेत.
Jul 27, 2017, 05:27 PM ISTघाटकोपर दुर्घटना : सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी घेतले ताब्यात
घाटकोपरच्या दुर्घटनेप्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरु असेलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला. आणि इमारात जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नुतनीकरनाच्या कामासाठी नेमलेल्या आर्किेटेक्टला आज ताब्यात घेण्य़ात आलंय.
Jul 27, 2017, 04:03 PM ISTघाटकोपर दुर्घटनेची 'पारदर्शक' चौकशी करा - राणे
घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेलाय. या घटनेची 'पारदर्शक' चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करणार, असल्याचे आश्वासन दिलेय, अशी माहिती राणे यांनी दिली.
Jul 26, 2017, 10:38 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
घाटकोपर येथील सिद्धी-साई इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
Jul 26, 2017, 07:07 PM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
Jul 26, 2017, 09:20 AM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
Jul 25, 2017, 11:25 PM ISTघाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.
Jul 25, 2017, 10:35 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : विधानसभेत प्रश्न उपस्थित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:06 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : काँग्रेस नेते प्रविण छेडा यांचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 10:05 PM ISTघाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा
घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
Jul 25, 2017, 10:05 PM IST