goa tourism

महाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही; New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?

  थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात. गोवा हा सुंदर समुद्र किनारे आणि नाईटसाठी प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील असेच गोव्याला टक्कर देतील असे सुंदर आणि अथांग समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या. 

Dec 21, 2024, 11:12 PM IST

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेची खास सोय

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी कोकणात तसेच गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मार्फत एक खास ट्रेन चालवली जाणार आहे. 

Dec 15, 2024, 07:53 PM IST

महाराष्ट्राला चिटकून असलेल्या भारतातील 'या' सर्वात छोट्याशा राज्यात आहेत 2 मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट

International Airports In Maharashtra : भारतातील 'या' सर्वात छोट्याशा राज्यात 2 मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. हे राज्य महाराष्ट्राला चिटकून आहे. 

Dec 8, 2024, 09:52 PM IST

महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे फक्त दोन जिल्हे असलेले भारतातील एकमेव राज्य; देशात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध

Goa : महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले हे जगप्रसिद्ध राज्य तुम्हाला माहित आहे का? या राज्यात फक्त दोनच जिल्हे आहेत. 

Nov 16, 2024, 10:13 PM IST

गोव्यात दारु खरेदीच नाही तर विक्री देखील करता येणार; परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने

गोव्यात आता परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने मिळणार आहेत. या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. 

Aug 22, 2024, 12:04 AM IST

भगवान रामाचं वास्तव असलेला गोव्यातील किल्ला; निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल, जायचं कसं? वाचा

South Goa Tourist Places: गोव्यातील एक असं ठिकाण ज्याचे नाव भगवान रामावरुन ठेवण्यात आलं आहे. तुम्हीही गोव्याला जाताय? तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. 

Dec 28, 2023, 06:24 PM IST

डिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Places to visit in Goa : गोवा हे पर्यटकांचे नंदनवन आहे. 10 सर्वोत्तम ठिकाणांची यादी पाहा, जी गोव्याला भेट देताना तुमच्या बकेट लिस्टमध्ये असावी.

Dec 2, 2023, 08:48 PM IST

'लडकी चाहिए?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...

गोवा... फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय. 

Aug 2, 2023, 08:02 AM IST

Monsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू

Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. 

Jun 29, 2023, 12:57 PM IST

गोव्याला जायचा बेत आखताय, सरकारने पर्यटकांना दिली Good News, लगेच जाणून घ्या

Night Bus Service in Goa: जीवाची मौज करायला अनेक पर्यटन गोव्यात दाखल होतात. आता नुकताच मे महिना सुरू झाला आहे. अशावेळी आपोआप पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळतात. पर्यटकांच्या हितासाठी गोवा सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. 

May 19, 2023, 12:38 PM IST

Goa News : गोव्यात पर्यटकांवर स्थानिकांकडून धारदार शस्त्रानं हल्ला; पाहा कुठे घडला हा भयावह प्रकार

Goa News : चार दिवसांची सुट्टी मिळो किंवा दोन, अनेक मंडळींची पसंती असते ती म्हणजे गोव्याला. पण, आता मात्र गोव्याचा एक वेगळा चेहरा सर्वांसमोर आला आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळं याबाबतचा खुलासा झाला आहे. 

Mar 14, 2023, 08:34 AM IST

Goa Tourism : गोवा सरकारचा मोठा निर्णय, तिथं जाणाऱ्या प्रत्येकानं पाहा महत्त्वाची बातमी

Goa Tourism : गोव्यात फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. अशा सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. आताच पाहा... 

 

Feb 21, 2023, 09:54 AM IST

Best Food Restaurant in Goa : 31 st ला गोव्यात जाताय? 'या' सर्वोत्तम हॉटेल्सना नक्की भेट द्या

Best Food Restaurant in Goa :  गोवा.... नुसतं नाव जरी घेतलं तरी कशी मनावर कुणीतरी हळुवार फुंकर घातल्यासारखी वाटते. कारण, हे ठिकाणच तसं आहे. प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं. 

Dec 27, 2022, 03:12 PM IST

Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 24, 2022, 10:28 AM IST

स्वस्त जेवण आणि पर्यटन पडलं महाग, कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण

गोव्यात पर्यटनाला जात असाल तर सावधान, तरुणांना अर्धनग्न करुन मारहाण आणि लुटमार

Jun 1, 2022, 02:43 PM IST