सोन्याची दरवाढ थांबेनाच, आजही भाव इतक्या रुपयांनी वाढले, वाचा 24 कॅरेटचे भाव
Gold Rate Today 8 Oct: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहे आजचा भाव जाणून घ्या.
दिवाळीआधीच सोनं-चांदीने गाठला उच्चांकी दर; खरेदी करण्याआधी वाचा आजचा भाव
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली हे जाणून घेऊयात. आजचे भाव पाहुयात
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; ग्राहकांना किंचित दिलासा, वाचा 10 ग्रॅमचा भाव
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे. जाणून घेऊयात आजचा सोन्याचा दर
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच..., वाचा 24 कॅरेटचा भाव
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज किती आहे दर जाणून घेऊयात.
दसऱ्याला सोनं खरेदी करायचंय? सराफाकडे जाण्यापूर्वी वाचा 10 ग्रॅमचा भाव
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, दागिने खरेदी करायला जाण्याआधी वाचा 10 ग्रॅमचा भाव
Gold Price Today: दसऱ्याला दोन दिवस उरले असतानाच सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी घसरले, सोनं स्वस्त झाल्यानंतर 10 ग्रॅमचा दर वाचाच
Gold Rate Today 25 September 2025: सोनं-चांदीच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
उच्चांकी दरवाढीनंतर ग्राहकांना दिलासा, आज सोनं झालं स्वस्त, वाचा 18,22 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्याचा मुंबईसह महाराष्ट्रात किती भाव आहे, हे जाणून घेऊयात.
सोनं-चांदीच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक, आज तब्बल इतक्या हजाराने सोनं महागलं; दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी एकदा भाव वाचाच!
Gold Price Today: नवरात्रीच्या दिवसांतच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचा दर जाणून घेऊयात.
नवरात्रीचा पहिला दिवस, ग्राहकांना दिलासा की टेन्शन कायम? आज काय आहेत सोन्याचे दर, वाचा 10 ग्रॅमचा भाव
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये हे जाणून घेऊयात.
Gold Rate Today: ग्राहकांना किंचित दिलासा, नवरात्रीच्या आधी सोनं झालं स्वस्त, वाचा 22,18 कॅरेटचे दर
Gold Rate Today: सोनं आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज काय आहेत दर जाणून घ्या.
आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा सोन्याचा भाव काय
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
उच्चांकी दरवाढीनंतर आज ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त, वाचा 22 कॅरेटचे आजचे भाव
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ झाली आणि किती घट जाणून घेऊयात.
ऐन सणा-सुदीच्या काळात सोनं-चांदीने गाठला उच्चांकी दर; चांदीही महागली, वाचा आजचा भाव
Gold And Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून 22-24 कॅरेटचे दर जाणून घेऊयात.
पितृपक्षात स्वस्त झालं सोनं; आजचा 1 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या!
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली असून 22-24 कॅरेटचे दर काय आहेत जाणून घेऊयात.
सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; 22 कॅरेट सोन्याचे दरही गगनाला भिडले, वाचा आजचा भाव
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या.
ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे भाव
Gold-Silver Price Today: आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घेऊयात.
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वधारले; 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव वाचाच!
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये आणि काय आहेत दर जाणून घेऊयात.
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दराने गाठला उच्चांक दर, जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
महिन्याचा पहिलाच दिवस अन् सोनं-चांदीनं गाठला उच्चांक दर, 'या' दोन कारणांमुळं वाढले भाव
Gold Rate Today: गणेशोत्सवादरम्यान सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.