पक्क्या पुणेकरांसाठी एक गुड न्यूज...
पुणेकरांसाठी एक गुड न्यूज... पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५५० नवीन बसेसची भर पडणार आहे.
Jul 2, 2016, 11:02 PM ISTकेंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !
देशातील जवळपास 1 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळू शकते. पुढच्या 2 दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये सातव्या वेतन आयोग लागू होवू शकतो अशी सुत्रांची माहिती आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
Jun 27, 2016, 04:47 PM ISTपावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS
राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.
Jun 16, 2016, 04:46 PM ISTगूड न्यूज : गिरच्या अभयारण्यात १०० सिहिंणी एकाच वेळी गर्भार!
आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.
Jun 16, 2016, 03:46 PM ISTखडसेंवर कारवाई होणार नसल्याची दिल्लीत चर्चा
दिल्लीत मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू आहे एकनाथ खडसे यांच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 2, 2016, 05:42 PM ISTमुंबईकरांसाठी म्हाडाची गूड न्यूज...
मुंबईकरांसाठी आता एक गूडन्यूज... येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.
Jun 1, 2016, 09:01 PM ISTगुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
May 31, 2016, 10:05 AM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी चांगली बातमी, रेल्वे तिकीटात विमान प्रवास
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज. रेल्वेनं आता तुमची हवाई सफर घडवून आणण्याची तयारी केली आहे.
May 27, 2016, 12:27 PM ISTपीएफधारकांसाठी खुश खबर, विमा रकमेत दुपटीने वाढ
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलीय.
May 26, 2016, 04:54 PM ISTखुशखबर, चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार
लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय.
May 20, 2016, 08:08 PM ISTखुशखबर! कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कामगारांची पगार वाढ
सरकारने सोमवारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांचा कमीत कमी पगार आता १० हजार रुपये असणार आहे. लोकसभेत बोलतांना कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली आहे.
Apr 25, 2016, 06:27 PM ISTखुशखबर ! आता ५० रुपयात २० जीबी ३ जी डेटा
भारतीय टेलीकॉम कंपनी बीएसनएलने एक खास 3G ऑफरची सुरुवात आहे. एक यूजर इंटरनेट कनेक्शन घेऊन इतर ४ जणांसोबत तो शेअर करू शकतो. म्हणजेच तुम्ही हा पॅक एक्टीव्हेट केला तर तर तुम्ही ४ लोकांसोबत तो शेअर करु शकता. फक्त यासाठी बीएसएन कनेक्शन असणं गरजेचं आहे.
Apr 21, 2016, 04:17 PM ISTपाकिस्तानातील हिंदुसाठी केंद्र सरकारची खुशखबर
भारतात अनेक दिवसांपासून वीजावर राहणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांना लवकरच संपत्ती खरेदी करण्याचं आणि बँक अकाउंट उघडणे, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळणं शक्य होणार आहे.
Apr 17, 2016, 05:10 PM IST