म्हाडाची खुशखबर; आता मिळणार ३५६ फुटांचं घर!
सध्या म्हाडाच्या १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना म्हाडानं खुशखबर दिलीय. वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या १६० फुटांच्या घराच्या ऐवजी ३५६ फुटांचं घर मिळणार आहे.
Sep 3, 2013, 09:18 AM ISTविमानप्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी खूश खबर!
विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आत्तापर्यंत कधीच विमान प्रवास केला नाही, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.
Aug 4, 2013, 05:00 PM ISTपोलिसांसाठी खुशखबर...
राज्यातल्या पोलीस अधिका-यांसाठी एक गुड न्यूज आहे....राज्यातील ८८३ पोलीस अधिका-यांच्या एकाचवेळी प्रमोशनसह बदल्या करण्यात आल्या आहेत.
Aug 3, 2013, 04:25 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्तावाढीची खूशखबर!
वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2012, 09:29 AM ISTमुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!
मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.
Aug 28, 2012, 09:13 PM ISTकुणी तरी येणार येणार गं.....
बॉलिवूड सध्या आता रंगलय ते 'गूड न्यूज'मध्ये अहो म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी ऐश्वर्या रायने सुंदर मुलीला जन्म दिला.
Dec 10, 2011, 09:51 AM IST