देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
Aug 17, 2015, 12:06 PM ISTदेशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. पहिला अर्धा तास ही सुविधा मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
Aug 16, 2015, 07:52 PM ISTदोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात.
Aug 13, 2015, 11:22 PM ISTआता पुरूषांप्रमाणे महिलाही करू शकणार उभे राहून मूत्र-विसर्जन
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरूषांच्या मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर बाजू मारत आहे. पण हायजीन आणि महिलांच्या मुताऱ्यांची संख्याची कमतरता पाहता, महिलांना खूप अडचणींनना सामोरे जावे लागते.
Jul 23, 2015, 05:04 PM ISTलांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर
रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे.
Jul 9, 2015, 02:49 PM ISTप्रवासात सरकारी कर्मचाऱ्यांना सवलत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:08 AM ISTप्रवास सवलत : सरकारी कर्मचारी कुटुंबासाठी खूशखबर
राज्य सरकारने सरकारी कर्मचार्यांना एक खूशखबर दिलेय. सरकारी कर्मचार्यांच्या मिळणार्या प्रवास सवलतीत पती-पत्नी आणि मुलांबरोबरच आता आईवडील आणि अन्य अवलंबून असलेल्या नातेवाईकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे कौटुंबिक पिकनिकवर जाण्याचा आनंद या कर्मचार्यांना घेता येणार आहे.
Jun 4, 2015, 09:31 AM ISTम्हाडाची ९९७ घरांची जाहिरात प्रसिद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 06:05 PM ISTशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र
जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.
Apr 9, 2015, 11:38 AM ISTबँकेच्या व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:47 PM ISTनाशिक महापालिकेकडून नागरिकांना खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 09:32 PM ISTकोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा
विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे.
Mar 2, 2015, 04:23 PM ISTखुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव
खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव
Feb 10, 2015, 09:01 AM ISTखुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव
मुंबईतल्या ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही शेअर टॅक्सीनं रोज प्रवास करत असाल तर ड्रायव्हर शेजारची सीट हक्कानं मागा. कारण आजपासून ड्रायव्हर शेजारची सीट ही महिलांसाठी राखीव आहे.
Feb 9, 2015, 10:18 PM ISTपोलिसांसाठी 'दुप्पट' आनंदाची बातमी
पोलिसांसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे. कारण सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर त्यांना त्या दिवशी दुप्पट पगार दिला जाणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही घोषणा केली.
Jan 18, 2015, 09:57 PM IST