good news

मुंबई : रेल्वे प्रवाशांना खूशखबर

रेल्वे प्रवाशांना खूशखबर

Jan 26, 2016, 10:01 PM IST

खूषखबर : म्हाडाची ४२७५ घरांसाठी लॉटरी

म्हाडा कोकण मंडळ लॉटरी येत्या २४ फेब्रुवारीला निघणार आहे. त्यासाठी उद्या अधिकृत जाहिरात काढण्यात येणार आहे. तब्बल ४२७५ घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत.

Jan 11, 2016, 02:54 PM IST

खुशखबर ! मुंबईत घरांच्या किंमती कमी होणार

मुंबई शहरात नवीन घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हखरेदीदारांना विकासकाकडून घराच्या खरेदीवर आणखी २० टक्के सवलत लवकरच मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण क्षेत्रासंबंधी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे घराच्या किंमती आणखी कमी होणार असल्याची चर्चा आहे.

Jan 6, 2016, 08:00 PM IST

नववर्षाची खुशखबर, पेट्रोल-डिझेल स्वस्त

केंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.

Dec 31, 2015, 08:27 PM IST

नगरसूलला रेल्वे टर्मिनलचा दर्जा ?

नगरसूलला रेल्वे टर्मिनलचा दर्जा ?

Dec 29, 2015, 09:16 PM IST

लोकल प्रवासी मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज....

मध्य रेल्वे प्रशासन लोकलच्या फेऱ्या वाढवणार आहे. तब्बल 40 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. 

Dec 11, 2015, 08:11 PM IST

एमएमआरडीएतील नागरिकांसाठी फडणवीस सरकारची खुशखबर

मुंबईच्या एमएमआरडीए परिसरातल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी खुषखबर मिळाली आहे. एमएसआरडीसीनं सुमारे 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. 

Nov 30, 2015, 04:40 PM IST

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर....

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आलीय. 

Oct 23, 2015, 10:22 PM IST

मॅगीच्या चाहत्यांसाठी खुशखबर

मॅगीच्या चाहत्यांसाठी खुशखबर 

Oct 20, 2015, 07:46 PM IST

सातवा वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर

सातवा वेतन आयोग लवकरच आपला रिपोर्ट केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सोपवणार आहे. आयोगाशाची शिफारस लागू झाल्यानंतर जवळ-जवळ ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच ५५ लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे. आयोगाचा कार्यकाळ मागील महिन्यात वाढवण्यात आला होता. 

Sep 24, 2015, 11:33 AM IST

बेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात

 गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.

Sep 15, 2015, 02:12 PM IST