government schemes

शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं, कसं ते पाहा

बाबूंच्या खाबुगिरीतून होणार बळीराजाची सुटका

Dec 16, 2021, 09:51 PM IST

Government Schemes | दरमहा फक्त 28 रुपयांत 4 लाख रुपयांचा फायदा; भन्नाट सरकारी योजना

 कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील खुपच कमी प्रीमियमवर विम्याची सुविधा देत आहे. 

Oct 16, 2021, 09:17 AM IST

सरकारचा अजब फतवा, विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनांवर बोलणं बंधनकारक

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अजब फतवा काढण्यात आला आहे. 

Aug 19, 2019, 11:28 PM IST

शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...

Jun 30, 2017, 10:54 AM IST

शासकीय योजनांचा गैर फायदा, बेरोजगारांची फसवणूक

सर्व सामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैर फायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली. 

Jun 28, 2017, 10:22 PM IST

सरकारची कामगिरी चित्रपटगृहात

चित्रपटगृहांमध्ये आता सरकारच्या कामगिरीवर आधारित लघुपट झळकणार आहेत.

Apr 25, 2016, 11:13 PM IST

झी हेल्पलाईन : सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांची प्रतिक्षा संपणार

सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांची प्रतिक्षा संपणार

Jun 13, 2015, 09:01 PM IST

योजनांचा विचार की गांधी घराण्याचा प्रचार?

देशातील २५ टक्क्यांहून अधिक योजनांना स्वर्गीय राजीव गांधींचंच नाव देण्यात आल्याचं माहिती नियोजन आयोगाचे राज्य मंत्री अश्वीनी कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

May 10, 2012, 05:55 PM IST