gujrat lions

धोनीच बनणार कर्णधार तर रैनाला झटका

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल 21 नोव्हेंबरला पुढील आयपीएलसाठी खेळाडूंना परत करण्याच्या धोरणाची घोषणा करणार आहे. अशी अपेक्षा आहे की प्रत्येक संघाला तीन खेळाडूंना परत करण्याची परवानगी मिळू शकते.

Nov 15, 2017, 10:53 AM IST

हैदराबादचा गुजरातवर ८ विकेट राखून विजय

ग्रीन पार्क मैदानावर रंगलेल्या गुजरात लायन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारलीये. हैदराबादने गुजरातवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय.

May 13, 2017, 08:04 PM IST

गुजरात लायन्सवर आमलचा 'हमला', हंगामातील दुसरे शतक

पंजाबच्या हाशिम आमलाने गुजरात लायन्सविरुद्ध जोरदार हमला चढवताना शानदार शतक ठोकलेय. विशेष म्हणजे त्याचे हे हंगामातील दुसरे शतक आहे. त्याने ६० चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

May 7, 2017, 10:14 PM IST

गुजरातसमोर आज मुंबईचे आव्हान

रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयीपथावर परतण्यास उत्सुक झालीये. आज मुंबईचा सामना गुजरात लायन्सशी होतोय. 

Apr 29, 2017, 12:27 PM IST

लिलावात विकल्या न गेलेल्या इरफानला खरेदीदार सापडला

यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये विकल्या न गेलेल्या इरफान पठाणला अखेर खरेदीदार सापडला आहे.

Apr 25, 2017, 04:23 PM IST

पंजाबचा गुजरातवर २६ धावांनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारलीये. पंजाबने गुजरातवर २६ धावांनी विजय मिळवला. 

Apr 23, 2017, 08:18 PM IST

राजकोटमध्ये 'गेल' वादळ, ३८ बॉल्समध्ये कुटल्या ७७ रन्स

यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर क्रिस गेलला सूर गवसला आहे. गेलच्या या वादळाचा फटका गुजरात लायन्सला बसला आहे.

Apr 19, 2017, 12:08 AM IST

गेलच्या आतषबाजीमुळे गुजरातचा धुव्वा

यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर क्रिस गेलला सूर गवसला आहे. 

Apr 18, 2017, 11:58 PM IST

गुजरातला हरवून मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी

वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ६ विकेटनी पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. यासोबत मुंबईने पॉईंट टेबलमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवलेय.

Apr 16, 2017, 08:29 PM IST

नितीशा राणा, पोलार्डचा धमाका, मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबई इंडियन्सच्या नितीश राणा, किरेन पोलार्ड यांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई गुजरात लायन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला.

Apr 16, 2017, 07:49 PM IST

आज गुजरात लायन्स आणि नाईट रायडर्सचा मुकाबला

आयपीएलच्या दहाव्या पर्वातला तिसरा सामना आज सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. गुजरात लायन्स विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स असा हा सामना आज रात्री 8 वाजता रंगणार आहे. 

Apr 7, 2017, 05:35 PM IST

मोहम्मद कैफची गुजरात लायन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची गुजरात लायन्स या आयपीएल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

Feb 17, 2017, 08:40 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिल्डिंग

शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफाईंग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला.

May 28, 2016, 11:05 PM IST

प्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले

आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे. 

May 28, 2016, 08:01 PM IST

आयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या

आयपीएलच्या दुसऱ्या एलिमिनेटर मॅचमध्ये सनराजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आहे.

May 27, 2016, 11:47 PM IST