मोबाईल सिममुळे तुमच्या बँकेतील पैसे जावू शकतात चोरीला, ही गोष्ट करु नका
सावधान ! ही गोष्ट करु नका
Jul 12, 2018, 01:20 PM ISTही TRICK वापरुन मिळवता येतो कुणाच्याही Facebookचा पासवर्ड
फेसबुक युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकजण हा आपल्या फेसबुकचा पासवर्ड दुसऱ्यासोबत शेअर करत नाही. मात्र, अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या आधारे तुमचा पासवर्ड हॅक होऊ शकतो.
Jan 22, 2018, 04:36 PM ISTनितीश कुमार ईव्हीएम हॅकिंगवर म्हणतात...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली
Dec 17, 2017, 10:22 PM ISTव्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या नाशिकमध्ये तक्रारी
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होत आहेत. डॉक्टर्सशी संबंधित असलेल्या काही ग्रुपमधील सदस्यांचे व्हाट्सअॅप अकाऊंटस हॅक झाल्याचे प्रकार घडू लागले आहेत. डॉ. नीलेश सुदाम दाते आणि गौरी पिंप्रोळकर यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल तक्रार केली आहे.
Jun 29, 2017, 06:05 PM ISTसावधान! प्रायव्हेट गोष्टी बोलत असतांना हेडफोन वापरु नका
आज जगभरात हँकींग मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. कोणी काहीही कधीही हॅक करु शकतं. मग ते मेल असो, फोन असो किंवा तुमचा हेडफोनही. हेडफोन कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता हेडफोन देखील हॅक होऊ शकतात.
May 24, 2017, 10:16 PM ISTआयफोन युजर्सहो... तुमचा डाटा सुरक्षित आहे?
आयफोनचे जवळपास २० करोड आय-क्लाऊड अकाऊंटना हॅक केल्याची धमकी 'टर्किश क्राईम फॅमिली' नावाच्या हॅकर्सनी अॅपलला दिली आहे.
Mar 24, 2017, 07:08 PM ISTव्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!
व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.
Nov 18, 2016, 03:57 PM ISTसरकारी डाटा चोरण्यासाठी ISISच्या भारतीय तरुणांना मालामाल ऑफर्स
नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट' अर्थात ISIS भारतात आपले पंख पसरवू पाहात आहे.
Jan 26, 2016, 04:24 PM IST९५ टक्के अॅन्ड्रॉईड मोबाईल्सना हॅकिंगचा धोका!
तुम्हीही अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगलचं ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अॅन्ड्रॉईडमध्ये आढळलेल्या एका मोठ्या चुकीमुळे जगातील जवळपास ९५ टक्के मोबाईल्सना हॅकिंचा धोका निर्माण झालाय.
Jul 29, 2015, 02:21 PM ISTआता, तुमचं व्हॉटस्अप झालंय आणखीन सुरक्षित!
व्हॉटस् अप सध्या भलतंच फॉर्मात आहे... आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये विविध बदल करून ग्राहकांच्या पसंतीस उतरणं हा जणू ध्यासच व्हॉटसअपनं घेतलेला दिसतोय.
Nov 21, 2014, 05:18 PM IST`आयफोन`मधून ईमेल आणि मॅसेजिंगची हॅकिंग शक्य
आयफोनच्या सॉफ्टवेअरमध्ये एक चूक असल्याचं लक्षात आलं आहे, यामुळे आयफोनच्या हॅकिंगचा धोका वाढला आहे.
Feb 23, 2014, 11:09 AM ISTपूनम पांडेची वेबसाईट हॅक
हॉट अभिनेत्री पूनम पांडेची वेबसाईट हॅक केली गेली आहे. पाकिस्तानमधील एका हॅकरने तिची साईट हॅक केलेय. त्यामुळे पूनम प्रचंड घाबरली आहे. याबाबतची माहिती तिने ट्विटरवर पोस्ट केली आहे.
Jan 28, 2014, 08:53 AM ISTगूगल हॅक करा, २७ लाख डॉलर मिळवा!
सर्च इंजिन गूगलनं नवी ऑफर ठेवलीय. ती म्हणजे जो कोणी त्याचं ब्राऊजरवरील ऑपरेटिंग सिस्टिम क्रोम ओएस हॅक करेल , त्याला गूगलकडून २७ लाख डॉलर बक्षिस मिळेल.
Jan 27, 2014, 10:44 AM ISTसावधान! डेबिट-क्रेडिट कार्डवर डल्ला मारणारा `डेक्स्टर ब्लॅक` भारतात!
डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.
Jan 20, 2014, 09:42 AM IST