हरियाणामधील (Haryana) अनपेक्षित विजयानंतर भाजपा समर्थकांनी (BJP Supporters) राहुल गांधींना (Rahul Gandhi) जिलेबीच्या (Jalebi) नावे ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.
Haryana Election Result 2024 Future of Maha Vikas Aghadi: हरियाणामधील निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Haryana Vidhan Sabha Election Results 2024 :हरियाणा येथील तोशाम जागेची मतमोजणी सुरु असून येथे सध्या भाजपची उमेदवार श्रुती चौधरी ही काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यापेक्षा 8665 मतांनी आघाडीवर आहे.
Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024 :काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.