health marathi news 0

सावधान! तुमच्या किचनमधील एअर फ्रायर कॅन्सरचा एजंट?

Air fryer Causes Cancer:  एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Jan 20, 2025, 09:54 PM IST

अमरावतीत धक्कादायक प्रकार, एकाच कंपनीतील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा

100 workers Poisoned: अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील कामगारांना विषबाधा झाली.

Jan 12, 2025, 04:48 PM IST

तुम्ही खाताय कॅन्सरवाला केक? वेलवेट केकमुळं कॅन्सरचा धोका!

Cake for Cancer: सेलिब्रेशनचा प्रतिक असलेला केक कॅन्सरला कारण ठरलाय.

Jan 9, 2025, 09:43 PM IST

सिगारेट ओढल्यानं 10 वर्षांनी आयुष्य होणार कमी, पुरुष-स्त्रियांवर 'असा' परिणाम!

Smoking cigarettes Affect On Health: समोर आलेल्या निष्कर्षानुसार, एक सिगारेट ओढल्यास पुरुषाचं आयुष्य 17 मिनिटांनी कमी होतं. एक सिगारेट ओढल्यास महिलेचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होतं. 

Dec 31, 2024, 09:05 PM IST

....नाहीतर तुमचा मोबाईल होऊ शकतो जीवंत बॉम्ब; स्फोटाची कारणं, उपाय सर्वकाही जाणून घ्या

Mobile Disadvantage: अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असल्या तरी या यादीत मोबाईलनं कधीच स्थान पटकावलंय.

Dec 7, 2024, 07:33 PM IST

ऐन तारुण्यात केस गळण्याची 5 कारणं! अजूनही वेळ गेली नाहीय, टाळा या चुका!

तसं तर केस गळणं, टक्कल पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशिष्ठ वयात आल्यावर केस गळती सुरु होते.पण आजकाल कमी वयात केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलंय. याची 5 प्रमुख कारणे आहेत. ज्या चुका तुम्ही टाळू शकता.

Dec 1, 2024, 04:53 PM IST

लघवीमध्ये फेस दिसतोय? शरीरात 'या' आजारांचा प्रवेश तर झाला नाही ना?

foam in your urine: शरीरामध्ये काही गडबड झाली की शरीर त्याचे संकेत देऊ लागतं. लघवीदेखील त्याचे एक माध्यम आहे. शरीरातील अनेक आजार तुमच्या लघवीच्या माध्यमातून कळू शकतात. अनेकदा लघवीत खूप फेस दिसतो, हे आजाराचे लक्षण असू शकते.लघवीमध्ये सतत फेस येणे हे किडनी खराब असल्याचे लक्षण असू शकते. शरिरात पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ लागते. यानंतर लघवीमध्ये फेस येऊ लागतो. यूटीआय एक गंभीर आजार आहे, ज्या कारणामुळेदेखील लघवीमध्ये फेस दिसू लागतो.लघवीमध्ये फेस दिसणं हे मधुमेहाचेदेखील लक्षण असू शकते. ब्लॅडर फूल झाल्याने लघवीमध्ये फेस दिसू शकतो.

Nov 3, 2024, 04:59 PM IST

जगभरात दृष्टीदोष असलेल्यांपैकी 'इतके' भारतातच, काय आहे मोबाईल व्हिजन सिंड्रोम?

Mobile Vision Syndrome: सततचा मोबाईल वापर डोळ्यांसाठी मारेकरी ठरतोय. कॉम्प्युटरवर खूप काम करत असताना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार बळावतोय.

Oct 10, 2024, 02:55 PM IST

दीड वर्षाच्या बाळाला इतका दुर्मिळ आजार, उपचारांसाठी 14 कोटींची गरज; मस्क्युलर अट्रॉफी म्हणजे काय?

Hridaan Dhabale Rare Disease: दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी आणि त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी Zolgensma या महागड्या औषधाची गरज आहे. ज्याची किंमत तब्बल 14 कोटी आहे.

Sep 23, 2024, 07:00 PM IST

अचानक ब्रेस्टचा आकार बदलणंसुद्धा असू शकतं कॅन्सरचं लक्षण!

Breast Cancer Symptoms:ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात ब्रेस्टमध्ये गाठ बनण्यापासून होते. निप्पलवर गाठ जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनामध्ये अचानक बदल जाणवला तर ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. स्तनांना स्पर्श झाल्यास वेदना होत असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. गर्भावस्था नसतानाही ब्रेस्टमधून पाणी येत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याचे हे लक्षण असू शकते.

Jun 18, 2024, 06:30 PM IST

सांध्यांमध्ये साचलेलं प्युरिन बाहेर काढेल 'हे' एक फळ; कायमची नाहीशी होईल सांधेदुखी

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, स्नायूंमध्ये सूज येणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे.

 

Nov 28, 2023, 02:41 PM IST

फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?

What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर

Nov 18, 2023, 06:35 PM IST

मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा

तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Nov 6, 2023, 12:59 PM IST

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

Oct 31, 2023, 07:06 PM IST