चिकू खाण्याचे जबरदस्त फायदे
चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
May 25, 2024, 11:34 PM ISTतापमान 45°C झालं तरी शरीर राहिल थंड! Gond Katira चे 'हे' फायदे माहितीयेत का?
गोंद कतीरा (Gond Katira) अर्थात हा डिंकाचा एक प्रकार आहे ज्यानं शरीर थंड होण्यास मदत होते. याचे वेगवेगळे व्हिडीओ आपण पाहतोय. पण त्याचे सेवन केल्यानं नक्की काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया...
May 25, 2024, 04:36 PM ISTथायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!
Thyroid Control Superfoods: थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या! थायरॉइड आजाराला नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे आहे. थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा
May 22, 2024, 07:04 PM ISTनारळ पाणी पाणी प्यायल्याने शुगर वाढतं का? एक्सपर्ट म्हणतात...
कधी आपण आजारी पडलो आणि कमजोरी आली किंवा अशक्त वाटू लागलं की आपण लगेच नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतो. त्यानं आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. काही लोक तर रोज नारळ पाणी पिण्यास भर देतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीज आहे. अशा परिस्थिती त्या व्यक्तीनं नारळ पाणी प्यायला हवं की नाही. त्याविषयी जाणून घेऊया...
May 22, 2024, 05:01 PM IST'हे' शक्तिशाली धान्य रोज उकळून खा! रक्तवाहिन्यांमधील Cholesterol घटवण्यास करेल मदत
Best Home Remedy For Cholesterol : शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी दररोज हे शक्तिशाली धान्य भिजवून मग ते उकळून खाल्ल्यास तुम्हाला फायदा होतो. या धान्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, फॅटी लिव्हर सारख्या गंभीर समस्या दूर होणार मदत मिळते.
May 20, 2024, 01:07 PM ISTडॉक्टरच्या हलगर्जीपणाचा चार वर्षांच्या मुलीला फटका, करायची होती बोटाची शस्त्रक्रिया झाली...
Kerala News : केरळाच्या सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांची एक मुलगी आपल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आलीहोती. पण डॉक्टरने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली.
May 17, 2024, 07:19 PM ISTजेवणानंतर किती वेळ शतपावली करावी? जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी?
जेवणानंतर काही वेळ चालण्याची अनेकांचीच सवय. पण नेमकं किती वेळ चालायचं हे माहितीये का?
May 16, 2024, 02:43 PM ISTHepatitis A ने 12 जणांच्या मृत्यूनंतर केरळात अलर्ट जारी, 'ही' चूक तुमच्याही जीवावर बेतू शकते
Hepatitis A Outbreak In Kerala: केरळात 'हेपेटायटीस ए'च्या संसर्गामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता 4 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संसर्ग होऊ नये यासाठी काही गोष्टी टाळणं तुमच्यासाठीही महत्त्वाचं आहे
May 15, 2024, 04:51 PM ISTआंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...
सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरात आंबे दिसतात. घरात आंबे असले तरी आधीच लोक आंब्याची ऑर्डर करताना दिसतात. पण आंबे खाल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करु नये हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
May 14, 2024, 06:59 PM ISTकोणत्या वयात किती Blood Sugar Range असायला हवी?
Normal Blood Sugar Level By Age: अनेक लोकांना वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर ब्लड शुगरची समस्या होते. त्यामुळे अनेकदा पालक त्यांच्या मुलांना पुढे जाऊन अशा काही समस्या होऊ नये म्हणून गोड पदार्थ जास्त खायला देत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक वयात लोकांचं ग्लूकोज लेव्हल हे वेगवेगळं असतं.
May 14, 2024, 06:41 PM IST10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी
फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया.
May 14, 2024, 06:16 PM ISTस्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत
ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
May 14, 2024, 03:16 PM IST
रोज Chia Seeds खाल्यानं होतील 'हे' फायदे!
चिया सीड्स आपल्या आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. चिया सीड्स आपल्या शरीराला थंडावा देतो. तर चिया सिड्स खाण्याचे 5 फायदे चला जाणून घेऊया...
May 10, 2024, 04:24 PM ISTदह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!
उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्तप्रमाणात खाल्लं जातं. कारण दही हे थंड असते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दही गुणकारी आहे. मात्र, दह्यासोबत कधीच हा एक पदार्थ खावू नये, यामुळं फायद्याऐवजी होईल नुकसान
May 9, 2024, 05:24 PM ISTफूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
May 9, 2024, 03:29 PM IST