health news

उन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा

उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया. 

Apr 12, 2024, 06:33 PM IST

महिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!

Health Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वयानुसार बदल होत असतात.  कधीतरी केस गळणे, चेहऱ्यावर लालसरपणा येणे यासारख्या समस्या जाणवता.  शरीरातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महिलांना अनेकदा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब करावा लागतो. पण हार्मोन थेरपी म्हणजे काय? 

Apr 11, 2024, 04:22 PM IST

तुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट

  मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?

Apr 11, 2024, 01:25 PM IST

आंबा खाल्ल्यानंतर साल टाकून देताय? अजिबात ही चूक करू नका

Mango and Mango Peel Benefits : फळांचा राजा म्हणून गणल्या जाणाऱ्या या आंब्याची चव अनेकांच्याच मनाचा ठाव घेणारी. अशा या आंब्याची एक गंमत तुम्हाला माहितीये? 

Apr 10, 2024, 02:40 PM IST

काळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार

आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..

Apr 8, 2024, 06:37 PM IST

पाच तासांपेक्षा कमी झोप किती धोकादायक? जाणून घ्या साईड इफेक्ट्स

Health News : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की मनुष्याने दिवसातून किमान आठ तासांच झोप पूर्ण करायला हवी. पण खरंच आठ तासांची झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे का?

Apr 8, 2024, 03:40 PM IST

Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका

Bird flu : जगभरात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने चिंता वाढवली आहे. हा आजा कोविडपेक्षाही जास्त धोकादायक होऊ शकतो असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. भारतात बर्ड फ्ल्यूचा किती धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिीत दिली आहे.

Apr 5, 2024, 10:07 PM IST

वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात. 

Apr 2, 2024, 05:12 PM IST

तुमचा चेहऱ्यावरुन ओळखा तुमच्या आजारांची लक्षणे, कसं ते जाणून घ्या...

Health Tips In Marathi : तुमचा चेहरा अनेक गोष्टी दाखवत असतोय. तुमचा चेहरा तुमच्या संपूर्ण शरीराचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुमचे शरीर आजारी असल्यास त्याची लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. ही लक्षणे कशी ओळखायची जाणून घ्या..

Apr 2, 2024, 04:55 PM IST

उन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा

10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो. 

Apr 2, 2024, 02:30 PM IST

कलिंगड अन् काकडीच नाही तर 'ही' फळही दूर करतील शरिरातील पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात आपण सगळे पाणी खूप पितो त्याचं कारण आपल्याला सतत तहाण लागते. जर या काळात आपण पाणी कमी पिलं तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अशात जप आपल्याकडे पाणी नसेल तर कोणत्या फळांचे सेवन करु शकतो याविषयी जाणून घेऊया.

Apr 1, 2024, 06:33 PM IST

शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं

Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..

Mar 31, 2024, 12:53 PM IST

टायफॉइडवर मिळाली स्वदेशी लस, एकाचवेळी असंख्य बॅक्टेरियांचा होणार नायनाट

Typhoid Vaccine: टायफॉइडवर स्वदेशी लसीचे संशोधन पूर्ण करण्यात आलं आहे. टायफॉइड सारख्या गंभीर आजारांवर रामबाण लस शोधून काढली आहे. 

Mar 29, 2024, 05:59 PM IST

चिया सीड्स खाण्याच्या 'या' 7 टॉप पद्धती

आपल्या आरोग्यासाठी ड्राईड सिड्स खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्ता आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सिड्स आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे चिया सिड्स. चिया सिड्स खाण्याची पद्धत अनेकांना कळत नाही त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Mar 28, 2024, 06:34 PM IST

पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; शेफ असूनही खाऊ शकत नव्हती स्वत: बनवलेलं अन्न

प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि शेफ नताशा दिड्डीचं निधन झालं आहे. कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करत तिचं पोट काढून टाकलं होतं. ती डंपिंग सिंड्रॉमचा सामना करत होती. अतिसार, मळमळ, आणि जेवणानंतर हलके डोके किंवा थकल्यासारखे वाटणे यासरखी लक्षणं यात जाणवतात. 

 

Mar 26, 2024, 06:13 PM IST