health news

हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा, सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

Health News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते राज्यातील 27 जिल्ह्यांतील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा मिळणार आहेत. 

Feb 27, 2024, 09:47 PM IST

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर... 

Feb 27, 2024, 04:57 PM IST

केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?

White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते. 

Feb 26, 2024, 10:51 PM IST

कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे. 

Feb 26, 2024, 12:55 PM IST

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला. 

 

Feb 21, 2024, 07:46 AM IST

जेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय

Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.. 

Feb 20, 2024, 04:34 PM IST

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स...

High Cholesterol Home Remedies : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा आजार वाढू शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होऊन हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या... 

Feb 20, 2024, 04:21 PM IST

Relationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा. 

Feb 19, 2024, 05:04 PM IST

'या' कंदमुळाच्या सेवनामुळं गर्भधारणेची शक्यता खरंच वाढते?

Health news : गर्भधारणेमध्ये अडचणी येत असल्यास अनेकदा अमूक गोष्ट खा, तमुक पदार्थ टाळा असे सल्ले अनेकदा दिले जातात. या कंदमुळाच्या बाबतीतही असंच आहे. 

Feb 19, 2024, 02:50 PM IST

Parenting Tips : 42% मुलांचा स्क्रीनटाइम 4 तास, काही तर 10-10 तास मोबाइल पाहतात; यावर उपाय काय?

Kids Screen Time Issue :  मुलांचा स्क्रीन हा दिवसेंदिवस कळीचा मुद्दा होत चालला आहे. अनेक पालक मुलांचा मोबाइल आणि टीव्ही पाहण्याच्या हट्टाला कंटाळले आहेत. अशावेळी सर्वेक्षणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर डॉक्टर काय सांगतात. 

Feb 14, 2024, 04:06 PM IST

पाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण

Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?

Feb 14, 2024, 03:58 PM IST

तुळस वारंवार सुकते? या टिप्स आजमावून पाहा पुन्हा बहरेल रोप

तुळशीचे रोप हे आरोग्यदायी असते. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीयांच्या घरासमोर तुळस असतेच. पण कधी-कधी कितीही वेळा तुळस लावली तरी ती सुकून जाते. 

Feb 12, 2024, 06:31 PM IST

मिरगीचे झटके का येतात? याची लक्षणे आणि वाचण्याचे उपाय जाणून घ्या

World Epilepsy Day 2024: मिरगीचा झटका आल्याने लोकांचे मेंदुचे संतुलन बिघडते आणि अशा लोकांना कधीही झटका येऊ शकतो. 

Feb 12, 2024, 05:07 PM IST

शरिरात पोटॅशियमची कमी असल्यास दिसतात 'ही' लक्षण!

आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी सगळीच पोषकतत्व मिळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे सेवण करणं गरजेचं असतं. दरम्यान, त्यातही आपल्या शरीरात जर पॉटॅशियमची कमी असेल तर आपल्याला कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊया. 

Feb 11, 2024, 06:04 PM IST

Social Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय

Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का? 

Feb 11, 2024, 05:32 PM IST