health news

सकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होऊ शकतात 'हे' 5 मोठे नुकसान

चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.

May 1, 2022, 07:21 PM IST

'या' लोकांनी कधीही खाऊ नये पपई, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

पपई हे असे फळ आहे, जे भारतात खूप खाल्ले जाते आणि लोकांना ते फार आवडते, परंतु...

Apr 29, 2022, 09:43 PM IST

शरीरासाठी का महत्त्वाचं आहे स्ट्रेचिंग? जाणून घ्या या मागची 5 महत्त्वाची कारणं

शरीराच्या सर्वच भांगाना स्टेचिंगची जास्त गरज आहे. तुम्ही व्यायाम केला नाहीत, तरी स्ट्रेचिंगला तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनवा.

Apr 29, 2022, 05:09 PM IST

जेवल्यानंतर पाणी पिणं चांगलं की वाईट? केव्हा आणि कसं प्यावं पाणी? जाणून घ्या माहिती

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, किंवा यासंदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. आजचा लेख याच विषयावर आहे. 

Apr 28, 2022, 08:55 PM IST

तुम्ही देखील जेवल्यानंतर आंबा खाता का? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की आंब्याचा वजनावर कसा परिणाम होतो.

Apr 28, 2022, 08:48 PM IST

सावधान! तासनतास AC समोर बसल्याने होऊ शकतात 'हे' धोकादायक आजार

उन्हाळा आला की उष्णतेपासून लांब राहण्यासाठी लोक AC मध्ये राहातात आणि बराच वेळ AC मध्ये घालवतात.

Apr 28, 2022, 08:34 PM IST

जेवल्यानंतर पाणी पिणं चांगलं की वाईट? केव्हा आणि कसं प्यावं पाणी? जाणून घ्या माहिती

पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं देखील आहे. आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचं आहे.

Apr 28, 2022, 08:01 PM IST

तुम्हाला लांब नख ठेवण्याची आवड असेल, तर या 'अज्ञात धोक्या'पासून सावध राहा

 संशोधकांचे म्हणणे आहे, संशोधनादरम्यान लांब नखांमध्ये स्टॅफ ऑरियस नावाचे बॅक्टेरियाही आढळून आले आहेत.

Apr 26, 2022, 03:55 PM IST

30 वर्षांनंतरही हाडे कमजोर होणार नाहीत, फक्त 'हे' काम करावं लागेल

आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी चांगल्या आहाराची आवशकता असते.

Apr 25, 2022, 04:28 PM IST

मेंदूला आतून पोकळ करतायत तुमच्या 'या' 5 रोजच्या सवयी, त्या आजच बदला

चला तर आपण त्या सवयींबद्दल जाणून घेऊ या, ज्या आपल्या मेंदूला किंवा मनाला आतून पोकळ बनवतात.

Apr 23, 2022, 05:11 PM IST

निरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात 'या' गोष्टीचा समावेश नक्की करा

असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.

Apr 23, 2022, 05:04 PM IST

तुम्हालाही 'या' सवयी असतील तर काही केल्या कमी होणार नाही Belly Fat

बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या वैयक्तिक सवयी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

Apr 23, 2022, 07:31 AM IST

वांगी खाल्ल्यानंतर दूध पिणाऱ्यांनी लक्ष द्या, नाहीतर वाढतील तुमच्या समस्या

वांगी आणि दूध दोन्ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र, त्याचे तोटेही अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहेत.

Apr 20, 2022, 10:53 PM IST

वजन कमी करायचंय? मग अशाप्रकारे काळी मिरीचे सेवन करा, लगेच फरक जाणवेल

 जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा लोकांसाठी काळी मिरी एक चांगला पर्याय असू शकतो. 

Apr 20, 2022, 10:28 PM IST

केळी खाण्याचे 'हे' 6 फायदे तुम्हाला माहितीयत?

चांगल्या आरोग्यासाठी फळ खावे असे, तज्ज्ञ आपल्याला सांगतात.

Apr 20, 2022, 09:53 PM IST