Diabetes कंट्रोल करण्यासाठी करा 5 सोप्या एक्सरसाइज
डायबेटिजवर नियंत्रण मिळवायचं असेल तर औषधांसोबतच काही एक्सरसाइज सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा अशा 5 एक्सरसाइज आहेत ज्या केल्यास डायबेटिज कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
Aug 20, 2024, 08:19 PM ISTDiabetes Symptoms : डायबेटिज वाढल्यास पायांवर दिसतात 5 लक्षण, वेळीच व्हा सावधान
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की शरीर तुम्हाला विविध संकेत देऊ लागतं. तसेच पायांवर सुद्धा काही लक्षणं दिसू लागतात.
Aug 17, 2024, 05:57 PM ISTभाजलेला की उकडलेला... कोणता मका आरोग्यासाठी बेस्ट?
काही जणांना भाजलेला मका खायला आवडतो तर काहींना उकडलेला मका खायला आवडतो. परंतु आरोग्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचा मका बेस्ट ठरतो याविषयी जाणून घेऊयात.
Aug 16, 2024, 06:08 PM ISTसावधान! पुढील 10 महिन्यांत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना होणार 'या' विषाणूचा संसर्ग; WHO चा इशारा
World Health Organization on Measles: कोरोना व्हायरस नंतर जगावरील संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता पुढील 10 महिन्यात जगातील अर्ध्याहून लोकांना एका भयंकर विषाणूचा संसर्ग होणार असल्याचा इशार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
Feb 25, 2024, 01:09 PM ISTनिरोगी आणि चमकदार त्वचेसाठी कोणती फळे खावीत?
फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या त्वचेच्या पेशी निरोगी ठेवू शकतात. याशिवाय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त ग्लोसाठी फ्रूट मास्क वापरू शकता. तर, आज आम्ही तुम्हाला कोणती फळे ग्लोइंग स्किन देऊ शकतात, त्यांचा आहारात समावेश कसा करावा आणि तुमची त्वचा निरोगी बनवण्यासाठी त्यांचा वापर कसा करावा हे जाणून घ्या...
Feb 8, 2024, 05:12 PM ISTऔषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM ISTदारुपेक्षाही धोकादायक आहेत 'हे' पदार्थ, लिव्हर होईल खराब
Health Tips : तुम्हाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलं खूप चांगल...कारण आपल्या अन्नपदार्थाच्या काही यादीमध्ये असे काही पदार्थ आहेत, जे दारुपेक्षा धोकादायक आहे. जर तुम्ही त्या पदार्थांचे सेवन केल्यातर लिव्हरच्या त्रासाला सामोरे जावू लागत शकतं.. पाहा असे कोणते पदार्थ लिव्हरसाठी धोकादायक ठरु शकतात...
Jan 24, 2024, 12:32 PM ISTतुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा
Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे.
Oct 6, 2023, 05:12 PM ISTपाण्यात भिजवून खा 'हे' पदार्थ, आरोग्यासाठी ठरतील वरदान
Health Tips : अनेकदा आपण रात्रभर भिजवलेले पदार्थ खात असतो. यामुळे ते खाणे सोपे जाते. मात्र अशा पदार्थामध्ये पौष्टिक मूल्य वाढते.
Apr 24, 2023, 04:52 PM ISTHealth Tips : तुम्ही पण टोमॅटो Ketchup खाताय? मग आताच सावध व्हा...
Health Tips : आजकाल हे प्रत्येक फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर किंवा अन्य काही स्नॅक्ससोबत टोमॅटो केचप दिले जाते.
Apr 12, 2023, 08:51 AM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTJunk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण
Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो
Dec 15, 2022, 04:43 PM ISTHealth Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…
Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
Dec 15, 2022, 11:20 AM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM ISTSexual Health : Sex दरम्यान Condom फाटला तर.... या कारणांमुळे येऊ शकता अडचणीत
Why Condoms Break: शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
Dec 14, 2022, 06:59 PM IST