health tips

Warm Water: गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणं खरंच प्रभावी आहे का? गरम प्यायल्याने शरीराला काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात. 

Sep 4, 2022, 08:23 PM IST

'या' प्रकारे मधाचं सेवन म्हणजे विषाचं सेवन; Sadhguru काय सांगतात पाहा Video

बरेच लोक गरम पाण्यात मध घालून पितात, परंतु असे करणे योग्य नाही. 

Sep 4, 2022, 10:08 AM IST

Belly fat कमी करण्यासाठी घरगुती उपाय; फक्त करावं लागेल 'हे' सोपं काम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sep 1, 2022, 06:39 AM IST

Weight Loss Tips:'या' पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे साबुदाणे, 'या' पद्धतीने करा सेवन 

 

Aug 31, 2022, 08:47 AM IST

गरमागरम पदार्थ खाल्ल्याने जीभ जळालीय, असा मिळवा आराम

जीभ जळाल्यानंतर 'या' गोष्टी खा,जळजळ होईल दुर 

Aug 30, 2022, 10:14 PM IST

आपलं शरीरच आपल्या आजारांवर उपचार करते! कसं ते जाणून घ्या?

तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक आजारासाठी औषधोपचाराची गरज नसते. 

Aug 30, 2022, 06:52 PM IST

वजन कमी करायचंय, आजपासूनचं आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

पोटाची ढेरी कमी करायचीय? या टिप्स वापरून पाहा 

Aug 29, 2022, 09:45 PM IST

Health Tips: रात्री झोपताना पुरुषांना जास्त घाम का येतो? ही कारणं असू शकतात

पैसा, संपत्तीपेक्षा आरोग्य हे सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.

Aug 29, 2022, 04:48 PM IST

बदलत्या ऋतूमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास? 'हे' घरगुती उपाय करा लगेच मिळेल आराम!

कधी उन्हामुळे तर कधी पावसामुळे आपल्या शरीराला तापमान समायोजित करण्यात अडचणी येतात आणि परिणामी लोकांना सर्दी, खोकलाचा सामना करावा लागतो. हे असे आजारांमुळे आजुबाजूचे लोक देखील बळी होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया की या समस्येपासून

Aug 29, 2022, 08:31 AM IST

ऑफिसमध्ये बसून बसून पायाला येतीये सूज, करा हे साधे सोपे घरगुती उपाय

तासनतास ऑफिसमध्ये बसल्यानंतर पायाला सूज येत असेल तर या घरगुती उपायांनी आराम मिळेल

Aug 27, 2022, 09:45 PM IST

Belly Fat: सुटलेल्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर आहारात घ्या 'ही' फळं!

कमी खाण्याने किंवा उपाशी राहिल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

Aug 26, 2022, 08:09 AM IST

सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा परिणाम होतील गंभीर!

सकाळची सुरुवात चांगली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. तर काही लोक सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी पितात. तर काहीजणांना पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादी खातात. 

Aug 25, 2022, 01:03 PM IST

रात्रीच्या जेवणानंतर फक्त 10 मिनिटं करा हे काम, अनेक आजारांपासून होईल सुटका

ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी येतो आणि जेवण करून थेट बेडरूममध्ये झोपतो. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे

Aug 24, 2022, 02:37 PM IST

Covid-19 Health: 'या' घरगुती वस्तू वापरा आणि कोरोनावर करा मात!

कोरोना महासंकटाने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. म्हणून या व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या घरातच काही रामबाण उपाय आहेत. 

Aug 22, 2022, 05:13 PM IST