शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप
Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा लागतो. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे.
Jul 18, 2024, 11:18 AM ISTकाजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?
Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का?
Jul 17, 2024, 09:15 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTकेसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Hair Oil Massage Tips: केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.
Jul 17, 2024, 05:04 PM ISTथायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं
Thyroid Symptoms in Legs : थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं. थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते. अशावेळी थायरॉईड झाल्यास पायांमध्ये लक्षणं दिसतात. थायरॉईडमुळे रक्ताभिसरण प्रभावित होतं ज्यामुळे हात-पाय थंड होऊ लागतात.
Jul 17, 2024, 04:04 AM IST'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर
High Blood Pressure Causes: 'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या असून आजकाल 18-40 वर्षे वयोगटातील बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. कॉफीच्या सेवनाने बीपी वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या देखील करतात.
Jul 16, 2024, 10:08 PM ISTना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या
Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
Jul 16, 2024, 03:20 PM ISTहाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय
Bone Cancer Prevention Tips: हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय. हाडांचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरण्याची भीती असते.
Jul 15, 2024, 01:56 PM ISTवयानुसार किती पावलं चालणं फायदेशीर ?
Walking Heath Benefits: वयानुसार किती पावलं चालणं फायदेशीर ? बरेच लोक रात्रीचे किंवा दुपारचे जेवण झाल्यावर शतपावली करतात. जेवणानंतर चालणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
Jul 15, 2024, 12:25 PM IST
कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!
Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत.
Jul 15, 2024, 11:50 AM ISTमुलांची हाडे लोखंडासारखी होतील टणक, मुलांच्या 'या' 1 सवयीमध्ये करा बदल
Children's Bone Health: मुलांचा शारीरिक विकास झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत त्यांची हाडं निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी औषध घेण्याची गरज नाही.
Jul 14, 2024, 08:05 PM ISTचिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात
Hing Benefits: चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात. हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.
Jul 14, 2024, 05:33 PM IST
Ashadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या
Ashaadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशीच्या उपवसाला अतिशय महत्त्व आहे. पण उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यास अॅसिडिटी, डोके दुखीचा त्रास होतो. मग यंदा उपवास करा बिनधास्त, कारण काय खावं आणि काय टाळावं याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
Jul 13, 2024, 04:25 PM ISTपावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल
Hair Fall Home Remedies: पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल. पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं
Jul 11, 2024, 05:47 PM ISTवयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश
Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Jul 11, 2024, 05:29 PM IST