चष्मा असलेल्यांसाठी वरदान आहे 'हा' ड्रायफ्रुट
तुम्हालाही आहे डोळ्यांच्या समस्या... तुम्हाला ही वाटतं का की तुमच्या चष्म्याचा नंबर कमी व्हायला हवा का? तर या टिप्स फॉलो करा आणि चष्म्याचा नंबर नक्कीच होईल कमी... चला तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार त्या टिप्स...
Oct 15, 2024, 06:57 PM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
Oct 15, 2024, 09:11 AM ISTसकाळी उठल्यावर पोटात गॅस होतो? करा 'हे' 5 उपाय
जास्त तिखट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होऊन त्रास होऊ शकतो. काहींना तर रोजच सकाळी उठल्यावर गॅसचा त्रास होतो. ज्याने लोक खूप त्रस्त असतात. या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया यावरील काही उपाय
Oct 11, 2024, 04:29 PM ISTपुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
पुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
Oct 8, 2024, 03:16 PM ISTलो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!
Low Blood Pressure Symptoms in Marathi: लो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका! उच्च रक्तदाब ही समस्या अनेकांना भेडसावत असते. खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं ही समस्या उद्भवू शकते. उच्च रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्हीही धोकादायक आहे. अशावेळी हे संकेत लक्षात ठेवावे
Oct 7, 2024, 02:35 PM ISTमहिलांनी कमरेत चांदीची चैन का घालावी? यामागे आहे शास्त्रीय कारण
महिलांनी कमरेत चांदीची चैन का घालावी? यामागे आहे शास्त्रीय कारण
Oct 7, 2024, 11:58 AM ISTभाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान
Roasted Chana Side Effects: भाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान. भाजलेले चणे खाणं अनेकांना पसंत असतं. आपल्या घरातील मोठे देखील आपल्याला भूक लागल्यावर बाहेरचं काही खाण्या पेक्षा भाजके चणे खा असं सांगतात. मात्र, चुकूनही भाजक्या चण्यांसोबत या तीन गोष्टींचं सेवन करु नका, नाही तर होईल गंभीर नुकसान
Oct 6, 2024, 06:13 PM ISTमुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine
मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 06:22 PM ISTझोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?
झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम...
Oct 5, 2024, 11:54 AM IST
डाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?
डाळ-भात आणि चपाती हा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा भाग आहे. आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ खातो. पण तुमच्या आरोग्यासाठी डाळीसोबत भात की चपाती काय खाणं फायदेकारक? चला तर जाणून घेऊया...
Oct 3, 2024, 07:13 PM ISTतेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम
Oily Skin Care Tips: तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम. ज्यांची Oily Skin असते त्या सगळ्यांना सतत मुरुम किंवा पिंपलची समस्या उद्भवते. अशात त्यांनी काय करायला हवं जेणेकरून आठवड्याभरात दिसेल चेहऱ्यावर जादू...
Oct 2, 2024, 07:27 PM ISTएकच साबण सगळ्यांनी वापरणं योग्य आहे का? त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो?
Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना एकच साबण सगळ्यांनी वापरावा का? तर जाणून घ्या नेमकं काय आहे कारण
Sep 30, 2024, 02:58 PM ISTप्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?
प्रेम आंधळ असतं असं बोलताना आपण अनेकांना ऐकतो. पण खरंच प्रेम आंधळ असतं का विज्ञान काय म्हणतंय जाणून घेऊया...
Sep 27, 2024, 05:50 PM ISTप्रेमात पडल्यावर खरंच झोप उडते का? काय आहे शास्त्रीय कारण
प्रेम हे त्या व्यक्तीला पूर्णपणे वेड लावून जातं. या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस आपली झोपही हरवून बसतो. पण खरंच प्रेमात पडल्यावर झोप उडते का? शरीरात नेमके काय बदल होतात. रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर.
Sep 26, 2024, 03:26 PM IST