सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained
Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी
Aug 4, 2024, 02:24 PM ISTलहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Sugar Side Effects: लहान वयातच मुलांना साखर पाजायला हवी की नाही? हे जाणून घेण्यासाठी वाचा.
Aug 3, 2024, 06:45 PM ISTपावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTकेसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ
आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
Aug 3, 2024, 06:23 PM ISTऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप का येते?
ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप का येते?
Aug 2, 2024, 09:17 PM ISTOlympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश
ओलम्पिक 2024 मध्ये 2 मेडल मिळवणं कोणतीही सोपी गोष्ट नाही. ते मनु भाकरनं करून दाखवलं आहे. मनु भाकरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तिच्या फिटनेसमध्ये काही देशी गोष्टींचा सहभाग आहे आज ते जाणून घेऊया...
Aug 2, 2024, 06:12 PM ISTमिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती?
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मिठाईचे सेवन सकळी नाश्तादरम्यान किंवा जेवणापूर्वी केले पाहिजे.
Aug 2, 2024, 10:51 AM ISTमहिलांनी 'या' आजारांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष...; अन्यथा आयुष्य होईल 'वेदना'दायी
कडे लक्ष देऊ शकत नाही. या सगळ्यामुळे शरीरात अचानक आरोग्या संबंधीत अनेक समस्या उद्भवू लागतात.
Aug 1, 2024, 05:41 PM ISTदररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTपिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
Pista Benefits For Health: पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? सुकामेवामध्ये असलेला पिस्ता खायला सर्वांनाच आवडत. पण पिस्ताचे हे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Aug 1, 2024, 01:42 PM ISTन चिकटणारे, गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत आणि पौष्टिक लाडू, रेसिपी पहा
Wheat Flour and Jaggery Laddu Recipe: गव्हाच्या पीठाचे पौष्टिक लाडू; झटपट होणारी रेसिपी करून पाहाच! गव्हाच्या पीठाचे लाडू खूप पौष्टिक असतात. या लाडूमुळं दिवसभराची उर्जा मिळते.
Aug 1, 2024, 12:41 PM ISTटोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार
Tomato Side Effects: टोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार. टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण त्याचे अतिप्रमाणात सेवन करणं हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का?
Aug 1, 2024, 12:16 PM IST
कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTजाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण
Hair Fall Reason: जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण. केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण
Aug 1, 2024, 11:34 AM IST