health

तारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी

प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.

आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.

दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.

वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.

Dec 12, 2023, 12:51 PM IST

हाडं मजबुत करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश..

उत्तम आरोग्य आणि दणकट शरिर प्रत्येकाला हवं असतं. बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. मजुबत हाडांसाठी तुम्ही आहारात या गोष्टींचा समावेश करु शकता. 

Dec 11, 2023, 11:51 AM IST

शरीरात व्हिटॅमीन 'बी'ची कमतरता आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

वजन कमी करण्यासाठी 5 व्हिटॅमिन बी समृद्ध पदार्थ

तुम्हाला वजन कमी करायचय का?
योग्य पौष्टिक आहार घेणे वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करणे तुमचे ध्येय असल्यास, तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी व्हिटॅमिन बी समृद्ध असलेल्या या 5 निरोगी पदार्थांचा समावेश करा.

Dec 9, 2023, 02:30 PM IST

माणसाच्या हाताचे वजन अडीच किलो असते असा कधी विचार केला आहे का?

हाताचे वजनही माणसाच्या वजनावर अवलंबून असते.

माणसाचे सरासरी वजन 70 किलो असते, त्यामुळे हाताचे सरासरी वजन 406 ग्रॅम आहे

Dec 8, 2023, 04:32 PM IST

Breast Self-Exam: कॅन्सर रोखण्यासाठी घरच्या घरी स्तनांची कशी तपासणी कराल? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Self-Breast Exam: मुंबईच्या एका रूग्णालयातील कन्सल्टन्ट मेडिकल ऑन्कोलॉस्ट डॉ. उमा डांगी म्हणाल्या की, स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांना आपल्या स्तनांची ओळख होते. 

Dec 7, 2023, 02:24 PM IST

वजन कमी करण्यासाठी चपातीचं पीठ मळताना मिसळा 'हा' पदार्थ; चरबी वितळण्यास होईल मदत

Weight Loss Tips : अर्थात या पदार्थांची नावं आणि रुपं बदलतात हे मात्र नाकारता येणार नाही. चपाती ही त्यापैकीच एक. (How to make detox chapati watch recipe)

 

Dec 7, 2023, 12:49 PM IST

Belly Fat: 'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर

'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर

Dec 6, 2023, 01:35 PM IST

सलग 3 रात्र तुम्ही झोपला नाहीत तर काय होईल?

Not Sleeping for 72 Hours: एखादी व्यक्ती झोपेशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते?

Dec 5, 2023, 02:34 PM IST

जेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे

Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल. 

Dec 4, 2023, 10:03 PM IST

पालक पुरुषांसाठी वरदान! अनेक आरोग्य समस्यांपासून मिळेल सुटका!

Spinach Benefits :  पालकाला सुपरफूड मानलं जातं. पालकचं सेवन हे अनेक गंभीर आजार बरं होतात, असं तज्ज्ञांचं म्हणंय. पालक चवीला जितकं चिविष्ट आहे, तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर पुरुषांसाठी पालक तर वरदान आहे.

Dec 4, 2023, 09:33 PM IST

दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!

Weight Loss  :  दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल 

Dec 4, 2023, 08:33 PM IST

प्रोटीननं भरपूर असलेला मुगाचा डोसा असा बनवा!

High Protein Rich Moong Dal Dosa : हेल्दी ब्रेकफास्ट हवा आहे. तर असा करा घरच्या घरी मुग डाळीचा डोसा. 

Dec 4, 2023, 07:06 PM IST

चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय किंवा सुरकुत्या येतायत? तर 'हे' ज्यूस नक्कीच प्या

Glowing Skin Juice :  तुम्हालाही पाहिजे ग्लोइंग स्किन मग वाचा ही बातमी... चेहऱ्यावरील सुरकुत्यापण जातील.

Dec 2, 2023, 06:20 PM IST