मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?
Brest Cancer: अलिकडील काळात मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्च आहे.
Nov 8, 2024, 06:41 AM ISTएका दिवसात किती मीठ खावे? जाणून घ्या WHO कडून
आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते?
Nov 6, 2024, 12:49 PM ISTBreast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या
Breast Cancer Awareness Month: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.
Oct 27, 2024, 09:43 PM ISTWorld Heart Day 2024: हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे कोणत्या रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या
Health Care: २९ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरात अनेक मृत्यू होतात.
Sep 29, 2024, 04:52 PM IST'ही' महागडी परदेशी फळं आहेत आरोग्यासाठी खूप फायदेशीर!
दररोज ह्या विदेशी फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. ते केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसून, आरोग्याच्या अनेक समस्या सोडवू शकतात.
पन्नाशीनंतरही हवंय काजोलसारखं सौंदर्य? पाहा ती काय फॉलो करते
सध्याच काजोलने तिच्या इंन्टाग्रामवर सौंदर्य टिप्स शेअर केल आहेत. तुम्हालासुद्धा काजोलसारखी निखळ त्वचा हवी असेल तर या सौंदर्य टिप्स नक्की फॉलो करा.
Aug 5, 2024, 12:06 PM ISTलिंबाची चटणी: नसांमध्ये जोडलेला खराब कोलेस्ट्रॉल खेचून काढेल 'ही' पिवळी चटणी, घरची तयार करा
Lemon Chutney For Bad Cholesterol : शरीरात अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशावेळी घरात सहज मिळणाऱ्या 5 रुपयाच्या पदार्थाच्या चटणीने करा बरा.
Jul 31, 2024, 11:23 AM ISTसुकं खोबरं अतिप्रमाणात खाताय? आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
सुकं खोबरं अतिप्रमाणात खाताय? आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
Jul 26, 2024, 12:38 PM ISTइवलंसं पान पाण्यात उकळून प्या; होईल कमाल फायदा
Tulsi Water Health Benefits: इवलंसं पान पाण्यात उकळून प्या; होईल कमाल फायदा. प्राचीन काळापासूनच तुळस ही एक पवित्र वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीचे औषधी गुणधर्मदेखील अनेक आहेत.
Jul 16, 2024, 10:59 AM IST
वयानुसार किती पावलं चालणं फायदेशीर ?
Walking Heath Benefits: वयानुसार किती पावलं चालणं फायदेशीर ? बरेच लोक रात्रीचे किंवा दुपारचे जेवण झाल्यावर शतपावली करतात. जेवणानंतर चालणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
Jul 15, 2024, 12:25 PM IST
सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!
Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
May 19, 2024, 04:29 PM ISTदिवसातून किती तास उभे रहावे? बसावे आणि झोपावे? संशोधकांनीच सांगितला फॉर्म्युला
Research About Daily Routine : ऍक्टिव असणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगलेच असते. पण किती तास बसावे, उभे राहावे आणि झोपावे, हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन अभ्यासात याबाबत खुलासा.
May 5, 2024, 02:49 PM ISTDouble Chin Exercise: डबल चीन कमी करण्यासाठी हे एक्सरसाईज करा; काही दिवसांत दिसतील परिणाम
Double Chin Exercises: आजच्या चुकीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे अनेक समस्या मागे लागतात. या सवयींमुळे चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर अतिरिक्त चरबी दिसून येते.
Apr 23, 2024, 01:20 PM IST
उष्णतेमुळे तोंडात अल्सर येत आहेत का? मग करा हे उपाय
जेव्हा तोंडात अल्सर येते तेव्हा फक्त खाणे-पिणे त्रासदायक होत नाही तर वेदना आणि जळजळ होण्याची समस्या देखील होते. तुम्हालाही हा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करा.
Apr 17, 2024, 05:08 PM ISTचहासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ
Worst Food Combination with Tea: आपल्यापैकी बर्याच लोकांना सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. चहासोबत काही पदार्थ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. कोणते आहेत ते पदार्थ? जाणून घ्या
Mar 27, 2024, 11:06 PM IST