थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल?
थंडी अनेकांना आवडते. पण हा ऋतू हृदयविकाराची समस्या असलेल्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या थंडीत शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी हिवाळ्यात नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे.
Dec 12, 2024, 04:20 PM ISTजीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद
कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?
Jan 9, 2023, 05:34 PM ISTपारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका
हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे
Jan 7, 2023, 10:12 PM ISTHealth tips: सावधान...थंडी वाढताच येऊ शकतो हार्ट अटॅक...दिसू लागतात ही लक्षणं..
हिवाळ्यात सकाळी सकाळी लवकर फिरायला जाऊ नका. चालायचे असेल तर 9 वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ खा.
Nov 27, 2022, 10:49 AM ISTहिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते सर्वाधिक..हृदयाची घ्या अधिक काळजी
अतिशय महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 पटीने वाढते. त्यामुळे ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी थंडीत स्वतःची आणि हृदयाची अधिक काळजी घेणं खूप महत्वाचं असत.
Nov 11, 2022, 06:26 PM IST