High Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTHigh cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुमच्या त्वचेवर होतात 'हे' 3 बदल!
तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्ऱॉल (High cholesterol) वाढण्याचे संकेत तुमच्या त्वचेवरही (skin) दिसून येतात.
Nov 9, 2022, 06:21 PM ISTHigh Cholesterol Symptoms : हाय कोलेस्ट्रॉल वाढण्याची 'ही' आहेत लक्षणे,जाणून घ्या
कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय ? कोणत्या व्यक्तींना सर्वांधिक धोका असतो ?
Nov 3, 2022, 11:15 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM ISTHigh Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack
High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
Sep 30, 2022, 12:13 PM ISTHigh Cholesterol ने त्रस्त? 'या' घाणेरड्या सवयी आजच बदला!
जेव्हा रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं तेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात
Sep 30, 2022, 07:40 AM ISTcholesterol: 'या' लक्षणांवरुन ओळखा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलयं की नाही?
High Cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आता खूप सामान्य झाली आहे. पण, कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल जाणून घ्या...
Sep 15, 2022, 10:32 PM ISTCholesterol कमी करायचं असेल तर आहारात 'या' फळाचा समावेश कराच!
योग्य आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं.
Sep 10, 2022, 07:51 AM ISTHigh Cholesterol Sign: शरीराच्या 'या' 3 भागातील वेदना उच्च कोलेस्ट्रॉलचं असू शकतं लक्षण!
शरीराच्या काही भागांमध्ये वेदना हे उच्च कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं.
Sep 9, 2022, 07:55 AM ISTHigh Cholesterol उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर हातावर ही 3 लक्षणे, दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल
कोलेस्ट्रॉलची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे की नाही हे कसे ओळखायचे.
Sep 6, 2022, 12:38 PM ISTHigh cholesterol: शरीराच्या 'या' भागाची त्वचा कोरडी पडलीये? cholesterol वाढण्याचे संकेत
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या आकुंचन पावू लागतात
Sep 1, 2022, 07:41 AM ISTHigh Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं
उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात
Aug 27, 2022, 06:52 AM ISTHigh Cholesterol: शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण काय? आरोग्य बिघडण्याआधी फॉलो करा 'या' टिप्स
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
Jun 28, 2022, 01:02 PM IST