'या' नैसर्गिक पद्धतींनी कोलेस्ट्रॉचं प्रमाण होईल आपोआप कमी!
'या' नैसर्गिक पद्धतींनी कोलेस्ट्रॉचं प्रमाण होईल आपोआप कमी!
Apr 16, 2024, 12:22 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हाता-पायांमध्ये दिसून येतील 'ही' लक्षणं
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हाता-पायांमध्ये दिसून येतील 'ही' लक्षणं
Apr 9, 2024, 01:39 PM ISTरिकाम्या पोटी मधासोबत 'खा' एक पदार्थ, नसांमध्ये चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल पडेल बाहेर
Home Remedies For Bad Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. ज्यामध्ये मधाचा समावेश महत्त्वाचा आहे.
Feb 21, 2024, 06:40 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स...
High Cholesterol Home Remedies : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा आजार वाढू शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होऊन हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Feb 20, 2024, 04:21 PM ISTCholesterol Symptoms: आयुष्यात कधीच वाढणार नाही कोलेस्टेरॉल, फक्त 'हे' पदार्थ खाणं सोडा!
Diet For Reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात तसेच हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या.
Jan 11, 2024, 04:43 PM ISTHigh Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
Dec 25, 2023, 12:48 PM ISTबॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आताच ताटात वाढा 'या' भाज्या; हृदय राहिल निरोगी
Bad Cholesterol: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी त्याचे लक्षण लवकर लक्षात येत नाहीत. अशावेळी आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 13, 2023, 06:02 PM ISTHigh cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या शरीरात दिसतील 'हे' बदल, सावध व्हा!
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या शरीरात दिसतील 'हे' बदल, सावध व्हा!
Oct 16, 2023, 01:17 PM ISTHigh Cholesterol Signs: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना
Sep 25, 2023, 06:23 PM ISTरोज फक्त लसणाच्या दोन पाकळ्या खा; शरिरात घडतील आश्चर्यकारक बदल
आरोग्य तज्ज्ञांनुसार, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल कमीही करु शकतं.
Sep 23, 2023, 07:51 PM IST
बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?
Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे.
Jul 31, 2023, 05:45 AM IST
High Cholesterol : सेक्स दरम्यान वेदना होत असतील तर...; हाय कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
High Cholesterol Pain Sign : मुळात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवू लागतात. तुम्हालाही हे संकेत दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) वाढल्याने शरीरातील कोणत्या भागांमध्ये वेदना होतात.
Jul 13, 2023, 05:17 PM ISTHigh Cholesterol : 'हे' पदार्थ रक्तातील खराब कोलेस्टेरॉल दूर करण्यासाठी ठरतील फायदेशीर
फीट अँन्ड फाईन प्रत्येकाला रहायला आवडतं. मात्र सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडतात. यामधील एक समस्या असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ). रक्तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते. यामधील एक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad Cholesterol ) .
Jun 18, 2023, 06:53 PM ISTशरीराच्या 'या' भागांमध्ये वेदना होऊ लागल्या; तर समजा कोलेस्ट्रॉल वाढले, जाणून घ्या लक्षणे
High Cholesterol Signs: कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे. जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्टॉलचे प्रमाण जर वाढले तर शरिरातील काही भागांमध्ये वेदना जाणवतात.
Jun 9, 2023, 09:42 AM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM IST