कोलेस्ट्रॉल वाढल्यास हाता-पायांमध्ये दिसतील 'ही' लक्षणं; आजच सावध व्हा
High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजे.
May 9, 2023, 08:06 PM ISTHigh Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!
High Cholesterol Control : निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे आहे. पण शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ही बातमी नक्की वाचा...
May 7, 2023, 01:28 PM ISTHigh Cholesterol : औषधांशिवाय हाय कोलेस्ट्रॉल मिळवा नियंत्रण,रोज खा पाण्यात भिजवलेले 'हे' 5 ड्रायफ्रूट्स
Dry fruits to control cholesterol level : औषधे आणि काही घरगुती उपायांनी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सुक्या मेव्यामुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
Apr 5, 2023, 09:23 AM ISTHigh Cholesterol signs: तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं, दुर्लक्ष करू नका!
कोलेस्ट्रॉल हे चिटकून राहतं आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 24, 2023, 08:14 PM ISTHealth Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTCholesterol Level in Women : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'हे' रामबाण उपाय..
High Cholesterol : कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढल्यावर शरीरावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो.कधी कधी हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो , कारण कोलेस्टोल वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते.
Mar 6, 2023, 05:26 PM ISTCholesterol Level in Women : महिलांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी ओळखाल?
High Cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Mar 6, 2023, 04:11 PM ISTHigh Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?
High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो.
Feb 26, 2023, 12:58 PM ISTMen's Problems : पुरुषांच्या अनेक समस्यांवर एकच उपाय; स्वयंपाकघरात दडलेय 'ही' जादू
स्त्रियांच्या आरोग्यविषयी नेहमीच बोललं जात पण पुरुषांच्यासुद्धा काही समस्या असतात त्यावर आज जाणून घेऊया.पुरुषांना देखील अनेक समस्या असतात, त्यावर खुलेपणाने बोललं जात नाही.
Feb 22, 2023, 10:59 AM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTBad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो की वाढतो? जाणून घ्या दिवसाला किती कॅफिन घ्यावे?
Can Coffee Remove Bad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा धोका हा कॉफी बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे...
Feb 11, 2023, 04:23 PM ISTAlmonds : बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. ने सांगितले 5 जबरदस्त फायदे
How many almonds to eat daily : बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतं हे अनेकांना माहिती आहे. पण बदाम खाण्याचे इतर फायदे तुम्हाला कळले तर तुम्ही रोज बदाम खाणार नक्की. एम्सच्या डॉक्टरने बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शत्रू असं सांगितलं आहे.
Feb 11, 2023, 01:57 PM ISTशरीरात cholesterol वाढलं असेल तर तुमच्या हातांमध्ये दिसतील 'असे' बदल
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे जगातील एक तृतीयांश लोकांना हृदयाशी संबंधित विविध आजारांना सामोरं जावं लागतं.
Feb 10, 2023, 06:13 PM ISTCholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.
Feb 9, 2023, 05:19 PM ISTHigh Cholesterol कमी करायचा असेल तर 'ही' आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी
Cooking Oils: घरात तळलेले पदार्थ बॅन केले आहेत का? पण, हे करण्याची गरजच नाही. जर तुम्ही दर्जाचं cooking oil for heart health वापरलं तर या सगळ्या चिंता उरणारच नाहीत. हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉलसाठी ही तेलं नक्की वापरून पहा.
Feb 9, 2023, 03:29 PM IST