hindenburg

Adani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...

Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.

Apr 10, 2023, 08:16 PM IST

SEBI On Adani Group : अदानींचा घोटाळा उघड्यावर पण SEBI रिपोर्ट देणार बंद लिफाफ्यात; हिंडनबर्ग प्रकरणात मोठी अपडेट

अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला. चुराडा नेमका कसा झाला? यात कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? याची सेबीमार्फत चौकशी केली जात आहे. 

Feb 13, 2023, 06:08 PM IST

Supreme Court on Adani-Hindenburg: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; मोदी सरकारला विचारले 'हे' प्रश्न

Supreme Court on Adani-Hindenburg: कोर्टाने गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे संकेत दिले. भारत आता 90 च्या दशकामध्ये होता तसा देश राहिलेला नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.

Feb 10, 2023, 09:51 PM IST

Gautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला

Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच... 

Feb 10, 2023, 11:11 AM IST

Mukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी

Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात. 

Feb 1, 2023, 02:55 PM IST

Gautam Adani: शॉर्ट सेलिंग प्रकरणात SEBI चा मोठा निर्णय, खऱ्या-खोट्यावरून पडदा उठणार?

नुकत्याच आलेल्या आएएनसच्या वृत्तानुसार, अदानी समुहाच्या शेअर रेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. ही घसरण शॉर्ट सेलिंगमुळे आल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभुमीवर आता सेबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

Jan 30, 2023, 10:19 AM IST

Gautam Adani यांनी दोन दिवसांत गमावली तब्बल इतकी संपत्ती; या पैशात Pakistan ने 8 महिने बसून खाल्लं असतं!

अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अदानी समूहावरील लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही तर गौतम अदानी यांची संपत्ती कमी झाली असून श्रीमंतांच्या यादीतून खाली घसरले आहेत. 

 

Jan 30, 2023, 10:14 AM IST

Gautam Adani : रुग्णवाहिका ड्रायव्हर ते इलॉन मस्कशी पंगा...अदानींची पोलखोल करणारे Nathan Anderson आहेत तरी कोण?

Gautam Adani Group Hindenburg Research : नॅथन अँडरसनने (Nathan Anderson) इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक (Ambulance driver) म्हणून काम केलं होतं. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असं नॅथम सांगतो. 

Jan 27, 2023, 04:41 PM IST

Adani vs Hindenburg : अदानी ग्रुपचा शेअर मार्केटमध्ये मोठा झोल! ८८ प्रश्नांच्या 'त्या' अहवालामुळे बसला कोट्यवधींचा फटका..

Adani Group vs Hindenburg : अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंडेनबर्गने अदानी ग्रुपला विचारलेले 88 प्रश्न कोणते? अदानी ग्रुपची आरोपांवर प्रतिक्रिया काय आहे. Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला आहे.  हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्च कंपनी नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या

Jan 27, 2023, 03:21 PM IST

AdaniEnterprises : अदानी ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप; 24 तासांत 489,99,30,00,000 कोटींचा चुराडा

अदानी ग्रुपने (Adani Group) शेअर मार्केटमध्ये (Share Market) बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत. 

Jan 25, 2023, 04:58 PM IST