कोणी दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या नावावर कर्ज घेतलंय का? पाहा कसं कळणार
अनेक लोक त्यांच्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्या बदल्यात ते व्याजही देतात, पण तुमच्या नावावर किती बँक कर्जे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
Oct 28, 2023, 03:40 PM IST3 टक्क्यांनी मिळणार Home Loan! मोदी सरकारचा 60,000 कोटींचा मेगा प्लॅन
Modi Govt Home Loan Interest: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भातील संकेत ऑगस्ट महिन्यातील आपल्या एका भाषणामध्ये दिले होते. आता लवकरच या योजनेची घोषणा केली जाणार असून बँकाही कामाला लागल्या आहेत.
Sep 26, 2023, 08:21 AM ISTVIDEO | गृहकर्जावर केंद्र सरकार सबसिडी देणार - सूत्र
Subsidiary on Home Loan
Sep 25, 2023, 08:45 PM ISTतुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये
Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल. यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.
Sep 16, 2023, 12:30 PM IST25 वर्षांसाठी घेतलेले कर्ज 10 वर्षात कसे फेडावे?
loan pay off Earlier: आपली गरज किंवा सोयीसुविधांसाठी आपण नवं घर, गाडी, बंगला घेतो. यासाठी आपल्या बॅंका किंवा फायनान्स कंपन्यांकडून लोन घ्यावे लागते. हे लोन कमी वेळात कसे संपेल या विचारात आपण असतो. यासाठी कमी इंट्रेस्ट रेट असलेल्या बॅंका शोधतो. पण तुम्ही पुढील टिप्स वापरुन 25 वर्षांचे कर्ज 10 वर्षात फेडू शकता.
Sep 15, 2023, 01:41 PM ISTHome Loan | 1 जानेवारी 2024 पासून गृहकर्जाचा हप्ता वाढणार? नवीन नियमांमुळे डोकेदुखी वाढणार
Increast EMI on Housing Loan from 1st January 2024
Aug 19, 2023, 08:30 PM IST'या' 5 बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका! कर्ज आणखी महागलं; तुमची बँकही आहे का पाहा
RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी, देशातील अनेक बँकांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी आणि कॅनरा बँकेसहित पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआर वाढवत आपलं कर्ज महाग केलं आहे.
Aug 16, 2023, 06:16 PM IST
RBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTपत्नीसोबत Joint Home Loan घेण्याचे फायदे अनेक; पाहून आताच घ्याल घर खरेदीचा निर्णय
Joint Home Loan: शहरातील आवडीच्या ठिकाणी लहानसं का असेना पण, स्वत:च्या कमाईचं एक घर असावं असं स्वप्न आपण सर्वच पाहतो. अनेकजण सध्या याच स्वप्नासाठी प्रचंड मेहनत करत असतील.
Jun 13, 2023, 02:51 PM IST
Home Loan असलेल्यांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने दिली Good News
RBI MPC Policy June 2023: नवी दिल्लीमध्ये 6 जून पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरु होती. या बैठकीचा आज शेवटचा दिवस असून आजच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
Jun 8, 2023, 10:34 AM ISTHome Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !
Home Loan EMI : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase)
Mar 1, 2023, 08:42 AM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTRBI Increases Repo Rate | होम लोनचा EMI वाढला!
RBI increases the repo rate
Feb 8, 2023, 11:25 AM ISTHome Loan Insurance म्हणजे काय? फायदे आणि महत्त्व जाणून घ्या
Home Loan Insurance : घर विकत घेणं म्हणजे संपूर्ण आयुष्याची पुंजी लावावी लागते. स्वप्नपुर्ती करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून होम लोन घेतलं जातं. पण कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कुटुंबीयांची येते. अशा वेळी होम लोन इंश्युरन्स कामी येतं.
Jan 5, 2023, 03:01 PM ISTMumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM IST