home minister

भारत-पाक क्रिकेट सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव नाही

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिकेसाठी सुरक्षेबाबत कोणतेही आवेदन आले नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या गृहमंत्रालयाने दिले आहे. दोन्ही देशांदरम्यानची मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) गृहमंत्रालयाला आवेदन पाठवले नसल्याचे सांगितले जात आहे.

Nov 27, 2015, 01:15 PM IST

असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे. 

Nov 26, 2015, 03:02 PM IST

अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये

अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

Oct 19, 2015, 01:17 PM IST

२२ लाखांपैकी १८ लाख घरं फक्त मुंबईत बांधणार - गृहमंत्री

२२ लाखांपैकी १८ लाख घरं फक्त मुंबईत बांधणार - गृहमंत्री

Sep 1, 2015, 10:13 AM IST

गृहमंत्री राजनाथ सिंग नागपूर दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंग नागपूर दौऱ्यावर

May 14, 2015, 01:46 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस

 राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Apr 2, 2015, 12:10 AM IST

बाबा रामदेव, श्रीश्रींचा‘पद्म’ सन्मानास नकार

योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला. बाबा रामदेव यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून त्याबद्दल कळवलंय. 

Jan 25, 2015, 04:33 PM IST

मी गृहमंत्री होणार! बघून घेतो, विनोद तावडेंची दमबाजी

राज्यात सत्ता येणाआधीच सत्तेची नशा चढण्यास भाजप नेत्यांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते विनोध तावडे यांनी थेट दमबाजीचीच भाषा केलेय.

Sep 13, 2014, 04:07 PM IST

पुणे स्फोट : पोलीस टार्गेट - गृहमंत्री, आक्षेपार्ह मजकूर

पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.

Jul 12, 2014, 08:05 PM IST

महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाही - गृहमंत्री

प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय. नैतिक घसरणीमुळे बलात्काराचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Jun 11, 2014, 02:01 PM IST