husband and wife

Ideal Age Gap in couples : पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे? अंतर जास्त असल्यास घटस्फोटाची भीती?

husband and Wife Age Gap : अनेक वेळा लग्नाचा विषय निघाला की एका गोष्टीवर कायम चर्चा होते. ती म्हणजे पती पत्नीमध्ये वयाचं अंतर किती असावं. त्यावर संशोधक काय म्हणतात ते आज आपण जाणून घेऊयात. 

 

Mar 1, 2023, 03:05 PM IST

Shocking News : आईचे निधन होताच दोन तासातच मुलाचा मृत्यू, तर पतीच्या निधनानंतर पत्नीनेही जीव सोडला

आधी आईचा मृत्यू आणि दोन तासानंतर मुलाचा ही मृत्यू. सांगली (sangali) जिल्ह्यातील कारंदवाडी येथे ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही जीव सोडला आहे. नाशिकमध्ये (Nashik) ही हृदयपिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. या दुख:द घटना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Jan 18, 2023, 10:40 PM IST

पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. 

Nov 23, 2022, 06:45 PM IST

Video : पत्नीने नाही म्हटलं म्हणून आजोबांनी केलं असं काही की, पत्नीने दिला जोर का झटका

Viral Video : असाच एक आजोबा-आजीचा मेट्रोमधील (Metro) मजेदार व्हिडीओ ( funny video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतं आहे. 

Nov 16, 2022, 08:47 AM IST

Miss Call मुळं नवरा बायकोमध्ये पेटला वाद, कडकड्या बायकोनं केलं असं काही की...

Argument between husband and wife : बांसवाडा जिल्ह्यातील दानपूर पोलीस स्टेशन परिसरात (Police Station) धक्कादायक घटना घडली. रात्री पती-पत्नीमध्ये वाद पेटला अन्...

Nov 8, 2022, 12:28 AM IST

'बीवी पाकिस्तानी फिर भी दिल है हिन्दुस्तानी', विराटपेक्षा या पठ्ठ्यानं जिंकलं मन!

IND vs PAK : पत्नीच्या हातात एक बॅनर आहे, ज्यामध्ये ‘बेटी पाकिस्तान की बहू हिंदुस्थान की’ असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे नवऱ्याच्या हातात एक बॅनरही आहे, ज्यामध्ये ‘बीवी पाकिस्तानी पर दिल है हिंदुस्तानी’ असं लिहिलं आहे.

Oct 24, 2022, 12:41 AM IST

तिसऱ्या व्यक्तीमुळं वैवाहिक नात्यात आलाय दुरावा? लग्न टिकवण्यासाठी काय करावं वाचा

पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर हे नक्की वाचा 

 

Oct 8, 2022, 12:55 PM IST

एकट्या नवऱ्याचा घरात 'नको तो उद्योग', कॅमेऱ्यात कैद झाला Kissing Scene

...पण नवरा आजारी असल्याने तिला या फॅमिली ट्रिपवर एकटीलाच जावं लागलं.  जेव्हा बायको घरी येते आणि ती सहजच सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिते तेव्हा तिला मोठ्या धक्का बसतो. 

Oct 4, 2022, 04:46 PM IST

Lifestyle News : ‘या’ कारणामुळे तुटू शकते लग्न; नातं जपण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी

लग्न (Marriage) झाल्यानंतर रोजच्या धावपळीत कशी वर्ष निघून जातात कळतही नाही. आधी दोघांचा असलेला हा संसार(Marriage) तिघांचा, झालाच तर चौघांचा होतो. जबाबदाऱ्या वाढतात. सुरूवातीला पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांना खूप वेळ देतात. पण, हळूहळू जाणवायला लागतं की हल्ली आपलं दररोज बोलणंच होत नाहीये. (husband and wife due to this reason marriage may break )  

Sep 27, 2022, 05:13 PM IST

पत्नीकडे घटस्फोट मागणार असाल तर आधी ही बातमी वाचा... कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

पती-पत्नींच्या संबंधांवर महत्त्वपूर्ण निकाल ठरतोय सध्या चर्चेचा विषय

Sep 15, 2022, 05:37 PM IST