मुंबईत मुसळधार पाऊस; रत्नागिरीला आज रेड अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही अलर्ट
Maharashtra Rain Alert Today: मुंबई, महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
Jul 18, 2024, 07:25 AM ISTMahashtra Weather News : मुंबईत पावसाचं Time Please; मराठवाडा, विदर्भाला मात्र झोडपणार
Mahashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत अविरत बरसणाऱ्या पावसानं मंगळवारी शहरात काहीशी उसंत घेतली. बुधवारीसुद्धा हा पाऊस काहीशा विश्रांतीवरच असणार आहे.
Jul 17, 2024, 08:12 AM IST
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून, मुंबईपासून विदर्भापर्यंत हा पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे.
Jul 16, 2024, 07:02 AM IST
Maharashtra| रत्नागिरीत रेड, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
Ratnagiri And Raigad School And Colleges To Remain Close As IMD Isseue Red And Ornage Alert
Jul 15, 2024, 09:55 AM ISTMaharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं भक्कम पकड मिळवली असून, आता हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये मनमुराद बरसताना दिसत आहे.
Jul 15, 2024, 06:39 AM IST
सतर्क व्हा! 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईला पुराचा धोका? शहरात कोसळधार
Weather At My Location: मुंबईसह राज्यात आता समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. धरणक्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Jul 12, 2024, 10:57 AM IST
Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.
Jul 12, 2024, 07:01 AM IST
Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका
Maharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Jul 11, 2024, 06:44 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त
Jul 10, 2024, 06:45 AM IST
Monsoon Alert | पुण्यातही आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
IMD Issue Red Alert For Pune As Schools And Colleges To Remain Closed
Jul 9, 2024, 08:35 AM ISTMumbai Rain | मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; शहरात पुढील 24 तासांत मुसळधार ते अतीमुसळधार
IMD Issue Red Alert In Mumbai For Next 24 Hours
Jul 9, 2024, 08:20 AM ISTMaharshtra Weather News : सावध व्हा! विश्रांती घेतलेला पाऊस दुप्पट ताकदीनं परतणार; मुंबई- पुण्याला रेड तर, कोकणात ऑरेंज अलर्ट
गरज असेल तरच घराबाहेर पडा.... घाटमाथ्यावर समोरचा माणूसही दिसणार नाही इतकं धुकं, तर डोंगरकड्यांवरून ओसंडून वाहणार धबधबे.... प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाका...
Jul 9, 2024, 06:50 AM IST
Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर
Pune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 8, 2024, 11:26 PM ISTमुंबईत 'कोसळधार', यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबईकरांना केलं आवाहन, म्हणाले...
CM Eknath Shinde On Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. कुर्ला परिसरात तसेच चेंबूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशातच मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
Jul 8, 2024, 06:19 PM ISTमुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट
Jul 8, 2024, 04:30 PM IST