income tax

Nashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई

Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 31, 2024, 09:38 AM IST

'या' Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही

Tax Saving Investments: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकदा काही संकल्प ठरवले जातात. त्यातलाच एक संकल्प म्हणजे आर्थिक नियोजनाचा. 

 

Jan 9, 2024, 10:54 AM IST

Tax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?

Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे. 

Dec 21, 2023, 03:21 PM IST

आयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रकमेचे शेवटी काय होते? जाणून घ्या...

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. साहू यांच्या घरी सापडलेल्या नोटा मोजताना अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली होती. 

Dec 11, 2023, 06:04 PM IST

IT ने पाठवली नोटीस, काय झालं पाहण्यासाठी मजुराने बँक बॅलेन्स चेक केला तर झोपच उडाली, खात्यात अब्जो रुपये....

उत्तर प्रदेशात एका वस्तीत राहणारा मजूर रातोरात अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. हा आकडा पाहिल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाची झोपच उडाली होती. पण आता हाच पैसा त्याची डोकेदुखी ठरत आहे. 

 

Oct 17, 2023, 07:06 PM IST

'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या

Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.

Sep 10, 2023, 07:24 AM IST

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे. 

Aug 28, 2023, 05:40 PM IST

सोशल मीडियावरील कमाईवरही लागणार Tax; काही नवं सुरु करण्याआधी हे वाचा...

Social Media : तुमचं सोशल मीडिया अकाऊंट आहे का? तुम्हीसुद्धा त्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात आहात का? 

 

Aug 16, 2023, 09:01 AM IST

सावधान! 15,490 रुपयांच्या Income Tax Returns साठी पात्र ठरल्याचा SMS आला तर...

Income Tax Fake SMS Scam: सध्या आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्नस भरण्याची मुदत संपली असून आता अनेकांना आयकर परतावा मिळत असून याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Aug 2, 2023, 12:58 PM IST

ITR : आज रात्री 12 पर्यंत Income Tax Returns भरला नाही तर काय होणार?

आज इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आहे. 2023-24 या वर्षासाठी आतापर्यंत 6 कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर कर लावला जातो. तो परत मिळवण्यासाठी लोक आयटीआर दाखल करतात. आयटी कायद्यानुसार, हा कालावधी 1 एप्रिलपासून सुरू होतो आणि पुढील कॅलेंडर वर्षाच्या 31 मार्च रोजी संपतो.

Jul 31, 2023, 04:03 PM IST

अखेरच्या क्षणी ITR भरताय? पाहा ऑनलाईन प्रक्रियेची A to Z माहिती

31 जुलै 2023 ही ITR फाईल करण्याची अखेरची तारीख असून, तुम्हीही आयटीआर न भरलेल्यांच्या यादीत येत असाल तर आताच ही प्रक्रिया पूर्ण करा. कारण, पुढे तुम्हाला याच ITR फाईलिंगची मोठी मदतही होणार आहे. दरम्यान, यंदा 6 कोटीहून अधिक नागरिकांनी आयटीआर फाईल केला आहे. 

Jul 31, 2023, 07:21 AM IST

फक्त काही तास उरले; अवघ्या10 मिनिटात स्वतःच भरा ITR

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी कोणतही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  अंतिम तारखेच्या मुदतीत ITR filing केल्यास याचा भुर्गंदड भरावा लागेल.

Jul 30, 2023, 07:22 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर येईल नोटीस

मात्र इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर काही क्षुल्लक चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला दंड बसू शकतो.

Jul 29, 2023, 04:06 PM IST

महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

MP News: नितीन जैन असे या मजुराचे नाव असून गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप येत नाही. आता काम सोडून तो इन्कम टॅक्स ऑफिस ते सीए आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकाराची आयकर नोटीस केवळ नितीनलाच मिळाली नाही. तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात अशी 44 गरीब कुटुंबे आहेत.

Jul 28, 2023, 04:54 PM IST