Virat Kohli : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! ICC ने केली मोठी घोषणा
Shot Of The Century : हरिस रौफ विरुद्ध विराट कोहलीचा (Virat Kohli) स्ट्रेट ड्राइव्ह सिक्सला आता 'शॉट ऑफ द सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
Nov 8, 2023, 12:44 AM ISTICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून सेमीफायनलच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान निश्चित झालं आहे. पण इतर दोन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे.
Nov 7, 2023, 01:20 PM IST'1996 वर्ल्डकपमध्ये माझ्याच खेळाडूंनी माझी फसवणूक केली होती,' वसीम अक्रमचा खुलासा; क्रिकेट विश्वात खळबळ
सध्या वर्ल्डकप सुरु असून पाकिस्तान क्रिकेट संघाची माजी दिग्गज वसीम अक्रम याने एक खुलासा केला आहे. 1996 च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील सामन्यात माझ्याच संघातील खेळाडूंनी मला धोका दिला होता असं सांगत त्याने खळबळ माजवून दिली आहे.
Oct 31, 2023, 12:33 PM IST
'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल
IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे.
Oct 19, 2023, 10:52 PM ISTपाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, 'आमच्या वेळी पाकिस्तानी...'
Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.
Oct 19, 2023, 03:26 PM ISTभारताविरोधातील तक्रारीने पाकिस्तान तोंडघशी पडला! ICC म्हणते, 'हजारो लोक ओरडत असतील तर...'
World Cup 2023 PCB Complaint Against India to ICC: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Oct 19, 2023, 12:36 PM ISTपाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे.
Oct 17, 2023, 05:10 PM ISTWorld Cup सुरु असतानाच बाबर आझमची कर्णधारपदावरुन उचलबांगडी? शाहीन आफ्रिदीला कर्णधार करण्याची मागणी
World Cup 2023 Pakistan Captain: भारताविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला मोठा पराभवाचं तोंड पहावं लागलं. पाकिस्तानला भारताने 7 विकेट्स आणि 117 चेंडू राखून पराभूत केल्याने एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे.
Oct 17, 2023, 07:44 AM ISTभारत-पाकिस्तान सामन्याने रचला इतिहास, IPL फायनलचा विक्रम मोडला
ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील या हायव्होल्टेज सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. या सामन्याने आता एक विक्रम रचला आहे.
Oct 16, 2023, 08:31 PM ISTवनडे क्रिकेट रटाळ वाटतंय? सचिन तेंडुलकरने सांगितला 25-25-25-25 चा फॉर्म्युला!
Sachin Tendulkar One Day Formula : टी-ट्वेंटी क्रिकेटच्या जमान्यात आता वनडे क्रिकेट रटाळ वाटू लागलंय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील कमी होत आहे. आपण जर वनडे क्रिकेटमध्ये 25 ओव्हरचे चार डाव खेळवले तर क्रिकेट अधिक रंजक होऊ शकतं, असं सचिन तेंडूलकर म्हणतो.
Oct 16, 2023, 06:22 PM ISTIND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल
Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.
Oct 16, 2023, 05:34 PM ISTअहमदाबादच्या गर्दीत अमिताभ बच्चन रितिकाला का शोधत होते? ट्विट करून केला खुलासा, म्हणतात...
Amitabh Bachchan News : तुम्हाला माहितीये का? अहमदाबादच्या दीड लाखाच्या गर्दीत बिग बी अमिताभ बच्चन रितिकाला (Rohit Sharma wife) शोधत होते. त्याचा खुलासा त्यांनी एक्स पोस्टवर केला आहे.
Oct 16, 2023, 03:34 PM ISTInd Vs Pak मॅचनंतर विराट-अनुष्कामध्ये मैदानातच डमशराज! Video पाहून ओळखा बघू तो काय म्हणतोय
Ind vs Pak Match Virat Kohli Anushka Sharma Viral Video: भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर मैदानात आलेल्या विराटने खाणाखुणांच्या माध्यमातून अनुष्काला एक खास गोष्ट सांगितली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Oct 16, 2023, 10:55 AM ISTInd vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले 'पंतनेच...'
Urvashi Rautela : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
Oct 15, 2023, 03:46 PM ISTभारत-पाक सामन्यात राडा! महिला पोलिसावर तरुणाने केला हल्ला अन्..., पाहा Video
India vs Pakistan : नुकताच एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. ज्यामध्ये एक तरुण महिला पोलिसाला कानशिलात लगावताना दिसत आहे.
Oct 15, 2023, 03:10 PM IST