ind vs pak

'जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर...,' माजी कर्णधाराने पाकिस्तानी संघाला झापलं; 'जरा भारताकडून शिका'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. पाकिस्तान संघ आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करु शकलेला नाही. यावरुन माजी कर्णधार रमीज राजा संतापले आहेत.

 

Oct 15, 2023, 02:33 PM IST

'BCCI चा कार्यक्रम वाटत होता,' म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कोचवर अक्रम संतापला, म्हणाला 'तुम्ही आधी कुलदीपला...'

भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. हा आयसीसीचा कमी आणि बीसीसीआयचा कार्यक्रम जास्त वाटत होता असं ते म्हणाले आहेत. यानंतर वसीम अक्रम यांनी खडे बोल सुनावले आहेत. 

 

Oct 15, 2023, 12:22 PM IST

World Cup : पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार? पाहा कसं आहे समीकरण

How many wins India need to Qualify for World Cup 2023 Semi-Finals: वर्ल्डकप स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( World Cup Points Table ) टीम इंडिया 6 पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. टीमचं रनरेटही +1.821 इतकं आहे. त्यामुळे आता सेमीफायनल ( World Cup 2023 Semi-Finals ) गाठण्यासाठी टीम इंडियाला ( Team India ) किती सामने जिंकावे लागतील शिवाय त्याचं गणित कसं असणार आहे, हे पाहूयात. 

Oct 15, 2023, 11:10 AM IST

'जर तुझ्या पुतण्याला कोहलीचं टी-शर्ट हवं असेल...', वसीम अक्रम बाबर आझमवर संतापला, 'हेच करायचं असेल तर...'

भारताने एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा 7 गडी राखून मोठा पराभव केला. सामन्यानंतर विराट कोहली आणि बाबर आझम मैदानात आले होते. यावेळी विराटने बाबरला आपली स्वाक्षरी असणारा टी-शर्ट दिला. यावरुन पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रम संतापला आहे. 

 

Oct 15, 2023, 10:43 AM IST

Captain Injured : भारत-पाक सामन्यानंतर चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीमचा कर्णधार दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर

ODI World Cup, Captain Injured : टीमचा कर्णधार दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इतकंच नाही तर कर्णधाराच्या रिप्लेसमेंटची देखील घोषणा करण्यात आली आहे. 

Oct 15, 2023, 09:57 AM IST

IND vs PAK : 'आम्ही तुम्हाला फायनमध्ये भेटूच...'; पराभवानंतर पाकिस्तानी संचालकाचे संतापजनक वक्तव्य

IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दमदार पराभव केलाय. मात्र या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाचे संचालक  मिकी आर्थर यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

Oct 15, 2023, 09:20 AM IST

'तुझं ऐकलं अन्...'; Ind vs Pak सामन्याआधी सल्ला देणाऱ्या शोएब अख्तरला सचिनने केलं कायमचं थंड

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केल्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Oct 15, 2023, 08:27 AM IST

Rohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला. 

Oct 15, 2023, 06:57 AM IST

बर्थडे बॉय Babar Azam ला विराट कोहलीने दिलं खास गिफ्ट!

Babar azam birthday : भेटीवेळी विराट कोहलीने (Virat Kohli) बाबरला त्याचा साईन केलेला शर्ट गिफ्ट केला. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबरला बर्थडे असलेल्या बाबरसाठी हे बर्थडे गिफ्टपेक्षा छोटी गोष्ट नव्हती.

 

Oct 14, 2023, 10:45 PM IST

भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय

ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

Oct 14, 2023, 08:05 PM IST

'पाकिस्तान संघात एकही टॅलेंट नाही', शोएब अख्तर संतापला; भारताचं तोंडभरुन कौतुक

पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरल्याने माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर संतापला आहे. शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला खडे बोला सुनावताना भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

 

Oct 14, 2023, 07:38 PM IST

मॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच

Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

Oct 14, 2023, 06:49 PM IST

Ind vs Pak: 'सर्वांना बॅटिंग दिली, असा पाहुणचार हवा', सेहवागची गुगली; तर जाफर म्हणतो, 'लघवी करेपर्यंत...'

India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: पाकिस्तानचा संघ 155 वर 2 बाद या स्थितीवरुन सर्व बाद 191 पर्यंत पोहचला आणि तो सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये.

Oct 14, 2023, 06:30 PM IST