T20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?
India vs Pakistan Live Match Start Time In India: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार असून हा सामना अमेरिकेत खेळवला जाणार असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता असतानाच तो लाइव्ह कधी पाहता येईल याबद्दल भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
Jun 9, 2024, 09:07 AM ISTभारत-पाक सामन्यात पाऊस आला तर? कोणाला किती फटका
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी स्पर्धेतला हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडिअवर भारत-पाकिस्तान आमने येणार असून क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्यावर लागलं आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Jun 8, 2024, 10:27 PM ISTIND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात सलामी? हे आहेत तीन पर्याय
IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झालंय.
Jun 8, 2024, 07:42 PM ISTIND vs PAK : फक्त 12 धावा दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास
India vs Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याची. 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंतरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
Jun 8, 2024, 06:54 PM ISTNew York Pitch Controversy: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरून क्रिडाविश्वात वादंग, पण बुमराह म्हणतोय 'मला फायदा होत असेल तर...'
IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय. अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.
Jun 6, 2024, 10:49 PM ISTबाबर आझमला हवीये अशी बायको, लाईव्ह शोमध्ये सांगितलं 'या' क्वालिटी पाहिजेत
Babar Azam On future Wife : पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला आता लगीनघाई झाली आहे. अशातच एका कार्यक्रमात बाबरने त्याला पत्नीला कशा क्वालिटी हव्यात? यावर उत्तर दिलंय.
Jun 6, 2024, 07:41 PM ISTबाबर आझमने सराव सोडून भारत-आयर्लंडचा सामना पाहिला, 'हा' विक पॉईंट सापडला
Ind vs Pak T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेटने दणदणीत मात केली. आता टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
Jun 6, 2024, 07:35 PM ISTIND vs PAK Free Live Streaming: टीव्ही रिचार्ज किंवा सब्सक्रिप्शन काहीही नको, 'असा' पाहू शकता भारत-पाक सामना मोफत
IND vs PAK Free Live Streaming: क्रिकेटचा हाय व्होल्टेज सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चाहते भारत पाकिस्तान सामन्याची फार आतुरतेने वाट पाहतायत. मात्र हा सामना फ्रीमध्ये कुठे पहायला मिळू शकतो. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही DD वर मोफत पाहू शकता.
Jun 6, 2024, 07:15 PM ISTIND vs PAK: न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...
India vs Pakistan New York Pitch Report : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.
Jun 6, 2024, 04:34 PM ISTT20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदी
Imad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
Jun 5, 2024, 05:19 PM ISTगजब बेइज्जती है यार! बाबर आझमने 'या' खेळाडूला म्हटलं 'गेंडा', Video व्हायरल
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे. त्याआधी संघात नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने संघातील एका खेळाडूची चक्क प्राण्याशी तुलना केली आहे.
Jun 3, 2024, 08:49 PM ISTT20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...
T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.
May 31, 2024, 07:44 PM IST
20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर
T20 World Cup Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आण अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सामने कधी असणार, कोणत्या दिवशी सुपर एटचे सामने रंगणार याची सर्व माहिती जाणून घेऊयात.
May 31, 2024, 06:52 PM ISTशाहिद आफ्रिदीचा एक फोन अन् सुरेश रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट, नेमकी भानगड काय?
Suresh Rain Post on Shahid Afridi : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीची खिल्ली उडवल्यावर सुरू झालेला वाद आता संपलाय. नेमकं काय झालं होतं? आफ्रिदीने रैनाला फोन करून काय म्हटलं? जाणून घ्या सविस्तर
May 30, 2024, 06:10 PM ISTT20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ
T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला 34 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची चर्चा आहे.
May 30, 2024, 02:13 PM IST