ind vs pak

Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

May 24, 2024, 10:20 PM IST

T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार

T20 World Cup :  T20 वर्ल्ड कप मध्ये  टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार. इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

May 22, 2024, 09:42 PM IST

'..तर आम्ही पाकिस्तानात जाऊन खेळण्यास तयार', रोहितची रोखठोक भूमिका; म्हणाला, 'आम्हाला काहीच..'

Rohit Sharma On Playing Cricket In Pakistan: भारतीय संघाला 2023 मध्ये पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याची भूमिका बीसीसीआयने घेतलेली.

May 22, 2024, 01:02 PM IST

बापरे! IND vs PAK सामन्याच्या तिकिटाची किंमत कोटींच्या घरात; ब्लॅक मार्केटची किंमत ऐकून डोकं चक्रावेल

India vs Pakistan T20 WC Match Tickets : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला जातो. अशातच आता ब्लॅक मार्केटमध्ये सामना पाहण्यासाठी चक्क कोटींमध्ये तिकीट विकलं जातंय.

May 18, 2024, 12:00 AM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! टी20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मोफत पाहता येणार... पाहा कुठे आणि कसे?

Indian Cricket Team : जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कपची. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये नवव्या टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक खुशखबर मिळाली आहे. 

May 8, 2024, 05:39 PM IST

टीम इंडिया पाकिस्तानामध्ये खेळायला जावंच लागणार? PCB ने बनवला मास्टर प्लॅन

Team India To Play In Pakistan: भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावा म्हणून पीसीबीचा स्पेशल प्लॅन

May 8, 2024, 04:16 PM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

IND vs PAK : चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? रिपोर्टमधून मोठा खुलासा

Champions Trophy 2025 : आगामी 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने आता टीम इंडिया (IND vs PAK) पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार का? असा सवाल विचारला जातोय.

Apr 24, 2024, 03:53 PM IST

T20 वर्ल्ड कपच्या तिकिटांची विक्री सुरु, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार

IND vs PAK: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. यासाठी सर्व संध तयारीला लागले आहेत. यादरम्यान टी20 विश्वचषकात सामन्यांच्या तिकिटाची आयसीसीने घोषणा केली आहे. 

Feb 2, 2024, 04:33 PM IST

'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य

Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं. 

 

Jan 10, 2024, 02:01 PM IST

विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 'या' तारखेला होणार महामुकाबला

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. या सामन्याच्या आठवणी ताज्या असातनाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पारंपारिक प्रतिस्पर्धांमधला महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 8, 2023, 09:48 PM IST

विराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य

Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात. 

Nov 19, 2023, 03:26 PM IST

Team Qualification Eqaution: पॉईंट्स टेबलचं गणित फिस्कटलं; जागा 1 दावेदार 3; सेमीफायनमध्ये कोण मारणार बाजी, पाहा कसं आहे समीकरण?

World Cup 2023, 4th Team Qualification Eqaution: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतासोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या टीम उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यात. सेमीफायनलच्या जागेसाठी अजूनही पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एका टीमला अजून संधी आहे. 

Nov 9, 2023, 10:48 AM IST

World Cup 2023 : "विराट कोहली स्वार्थी, तो शतकांसाठीच खेळतो", पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने ओकली गरळ!

Virat kohli Century : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने केलंय.

Nov 9, 2023, 12:10 AM IST

World Cup सुरू असतानाच आली गुड न्यूज, 'या' तारखेला होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan : क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Nov 8, 2023, 10:31 PM IST