भारताचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय, पृथ्वी शॉचा टेस्टमध्ये डेब्यू
भारताला सुरुवातीलाच झटका
Oct 4, 2018, 09:50 AM ISTमुंबई-पुण्यात भारत-वेस्ट इंडिजच्या दोन मॅच
इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कप खेळणार आहे.
Sep 4, 2018, 06:20 PM ISTभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाचवी वन-डे
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवी वन-डे अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे.
Jul 6, 2017, 09:48 AM ISTधोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.
Jul 2, 2017, 10:19 AM ISTस्मृतीच्या कामगिरीनं सांगलीकर आनंदले
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधानानं वेस्टइंडिजविरुद्ध शतक झळकावून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही तिनं लक्षवेधी कामगिरी केली. स्मृती सांगलीची असून तिच्या शहरात आनंदाचं वातावरण आहे.
Jul 1, 2017, 06:21 PM ISTभारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने विजयी घोडदौड कायम राखताना वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजय मिळवलाय. वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेले १८४ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले.
Jun 29, 2017, 09:26 PM ISTमानधनाचे वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार शतक
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार शतक ठोकलेय.
Jun 29, 2017, 09:23 PM ISTसलामीवीर स्मृती मानधनाचे सलग दुसरे अर्धशतक
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने सलग दुसरे अर्धशतक ठोकलेय.
Jun 29, 2017, 08:11 PM ISTभारताला विजयासाठी हव्यात १८४ धावा
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला विजयासाठी १८४ धावा हव्यात. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १८३ धावा केल्या.
Jun 29, 2017, 06:29 PM ISTविराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या.
Jun 27, 2017, 06:02 PM ISTकुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन
वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे.
Jun 27, 2017, 05:48 PM ISTWATCH: विराट कोहलीने मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो. या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते.
Jun 27, 2017, 03:13 PM ISTभारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी
टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.
Jun 26, 2017, 12:05 PM ISTचॅनेलच्या या चुकीने भारत हरला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला पराभव सहन करावा लागला. या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 असा विजय मिळवला.
Aug 30, 2016, 05:05 PM ISTविंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली.
Aug 29, 2016, 11:27 AM IST