india vs west indies

भारत-विंडीज चौथी वनडे सोमवारी, विराट सेनेपुढे मोठी आव्हानं

भारत आणि विंडीजमधील चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर सोमवारी रंगणार आहे.

Oct 28, 2018, 07:13 PM IST

विराट-रोहितशी चर्चेनंतर धोनी टी-२०मधून बाहेर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुण्यातल्या तिसऱ्या वनडे आधी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली.

Oct 28, 2018, 04:27 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दीड शतकानंतरही विराटचा नकोसा विक्रम

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं दीडशतकी खेळी केली.

Oct 25, 2018, 10:23 PM IST

३७व्या शतकाबरोबरच विराटनं पाडला रेकॉर्डचा पाऊस

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या ५ वनडे मॅचच्या सीरिजपैकी दुसऱ्या वनडेमध्येही विराटनं शतक केलं.

Oct 25, 2018, 06:57 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

Oct 25, 2018, 04:47 PM IST

विराटची एक चूक भारताला महाग पडली

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. 

Oct 25, 2018, 04:26 PM IST

शाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. 

Oct 24, 2018, 10:08 PM IST

विराटचं आणखी एक खणखणीत शतक, वेस्ट इंडिजला ३२२ रनचं आव्हान

विराट कोहलीच्या खणखणीत शतकामुळे भारतानं वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३२२ रनचं आव्हान ठेवलं आहे.

Oct 24, 2018, 05:33 PM IST

विराटचं वनडेत आणखी एक शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं आणखी एक शतक झळकावलं आहे.

Oct 24, 2018, 05:05 PM IST

विराटनं सचिनचा विक्रम मोडला, वनडेत सर्वात जलद १० हजार रन

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

Oct 24, 2018, 04:23 PM IST

अजित आगरकरने म्हटलं, 'या खेळाडूला काढून कुलदीपला घ्या'

एका मुलाखतीत आगरकरने मांडलं मत

Oct 24, 2018, 12:57 PM IST

विराट सचिनचा विक्रम मोडण्याच्या जवळ

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे उद्या विशाखापट्टणममध्ये होणार आहे.

Oct 23, 2018, 10:16 PM IST

धोनीनंतर विराटनंही लूक बदलला!

सीरिज किंवा मॅचच्या आधी भारतीय टीमचे खेळाडू नेहमीच लूक बदलतात. 

Oct 23, 2018, 09:25 PM IST

रोहितनं गांगुली-लारा-जयवर्धनेचं रेकॉर्ड मोडलं, सईद अन्वरशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

Oct 21, 2018, 10:42 PM IST

विराट-रोहितचं शतक, भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे.

Oct 21, 2018, 09:07 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x