विराटपाठोपाठ रोहितचंही शतक, रेकॉर्डचाही पाऊस पडला
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही शतक केलं आहे.
Oct 21, 2018, 08:23 PM ISTविराटचं आणखी एक शतक, सचिनच्या अजून जवळ पोहोचला
भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक खणखणीत शतक ठोकलं आहे.
Oct 21, 2018, 08:03 PM ISTमॅचचा पहिला बॉल टाकायचा आधीच ऋषभ पंतचा रेकॉर्ड
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमधून ऋषभ पंतनं वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
Oct 21, 2018, 06:23 PM ISTहेटमेयरचा शतकी तडाखा, वेस्ट इंडिजचं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान
पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान ठेवलं आहे.
Oct 21, 2018, 05:34 PM ISTभारतीय टीमच्या विजयाचं ट्विट काँग्रेसला अंगाशी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.
Oct 16, 2018, 11:23 PM ISTशार्दुल ठाकूरऐवजी उमेश यादवची दोन वनडेसाठी निवड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आला आहे.
Oct 16, 2018, 10:21 PM IST'१८ वर्षांचा असताना पृथ्वीच्या १० टक्केही नव्हतो'
वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय बॅट्समनचं कौतुक केलं आहे.
Oct 16, 2018, 08:48 PM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारी : विराट पहिल्या क्रमांकावर कायम, पृथ्वी-पंतची मोठी झेप
आयसीसीच्या ताज्या टेस्ट क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
Oct 15, 2018, 10:09 PM ISTVIDEO: पृथ्वी शॉसोबत मैदानात घडली सचिनसारखीच घटना
ेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Oct 15, 2018, 04:42 PM ISTकोहलीचं हैदराबादमध्ये आणखी एक रेकॉर्ड, मिसबाहला मागे टाकलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं ४५ रनची खेळी केली.
Oct 14, 2018, 11:04 PM ISTकोहली-रहाणेच्या पार्टनरशीपचा रेकॉर्ड!
२०१७ नंतर भारतीय टीमच्या चांगल्या कामगिरी मागे विराट कोहलीचा फॉर्म सगळ्यात मोठी भूमिका बजावतोय.
Oct 14, 2018, 10:50 PM ISTVIDEO: विराटचा हैदराबादच्या प्रेक्षकांना बघून इशारा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला.
Oct 14, 2018, 08:52 PM ISTभारत-वेस्ट इंडिजची चौथी वनडे वानखेडे स्टेडियमवर होणार नाही
भारत आणि वेस्ट इंडिजमधली चौथी वनडे आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार नाही.
Oct 14, 2018, 08:33 PM ISTमुंबईकर शार्दुल ठाकूरनं दाखवली हिंमत!
भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरला दुखापत झाली.
Oct 14, 2018, 08:06 PM ISTऋषभ पंतनं धोनीला टाकलं मागे, द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला.
Oct 14, 2018, 06:19 PM IST