दिग्गजांच्या यादीत जाण्यापासून धोनी १ रन दूर
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाचवी वनडे गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.
Oct 31, 2018, 11:18 PM ISTVideo: रोहित शर्मानं मैदानात दाखवली देशभक्ती!
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मानं त्याची देशभक्ती मैदानात दाखवली.
Oct 31, 2018, 08:59 PM ISTविमानतळावर भारतीय खेळाडू गेम खेळण्यात व्यस्त ... पण बुमराह मात्र....
भारतीय क्रिकेट टीमचा विमानतळावरचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होत आहे.
Oct 31, 2018, 07:28 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ८वी सीरिज जिंकण्यासाठी भारत मैदानात उतरणार
१ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजची शेवटची आणि पाचवी वनडे खेळवली जाईल.
Oct 31, 2018, 06:15 PM IST'विराट'सेना २०१८ची शेवटची वनडे खेळणार, भारतीय टीमचं यावर्षीचं प्रगती पुस्तक
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये गुरुवारी १ नोव्हेंबरला पाचवी आणि शेवटची वनडे मॅच रंगेल.
Oct 31, 2018, 05:47 PM IST२०१९ वर्ल्ड कपसाठी या खेळाडूची जागा निश्चित- विराट कोहली
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा २२४ रननं शानदार विजय झाला.
Oct 30, 2018, 08:39 PM ISTवेस्ट इंडिजच्या खेळाडूला मैदानात शिव्या, खलीलला आयसीसीनं फटकारलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा २२४ रननं शानदार विजय झाला.
Oct 30, 2018, 06:49 PM ISTमाही अजून संपलेला नाही... धोनीनं दाखवून दिलं!
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून महेंद्रसिंग धोनीला डच्चू देण्यात आला.
Oct 30, 2018, 03:58 PM ISTशिखर धवनला वेस्ट इंडिजच्या बॉलरचं 'जशास तसं' उत्तर
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं.
Oct 29, 2018, 10:09 PM ISTपराभवाचा बदला! भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा
टाय झालेली दुसरी वनडे आणि तिसऱ्या वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतीय टीमनं घेतला आहे.
Oct 29, 2018, 08:43 PM ISTस्वस्तात आऊट झाल्यावरही विराटचं रेकॉर्ड
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं.
Oct 29, 2018, 07:41 PM ISTरोहितचं २१वं शतक, एवढ्या दिग्गजांचं रेकॉर्ड तुटलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार दीडशतकी खेळी केली.
Oct 29, 2018, 07:02 PM ISTरोहित-रायुडूची शतकं, वेस्ट इंडिजला विजयासाठी ३७८ रनची गरज
रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूच्या शतकांमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे.
Oct 29, 2018, 05:38 PM ISTरोहित शर्माचं २१वं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार शतक केलं आहे.
Oct 29, 2018, 04:14 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतोय हा दिग्गज खेळाडू
मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं.
Oct 28, 2018, 11:35 PM IST