टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.
Aug 28, 2016, 08:41 AM ISTवेस्ट इंडिजविरुद्ध भारताची आज पहिली टी-20
अमेरिकेत सध्या क्रिकेचा फिव्हर चढलाय. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज अमेरिकेत पहिला ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना होतोय. विशेष म्हणजे या सामन्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रथमच क्रिकेटचं ग्राऊंड उभारण्यात आलं.
Aug 27, 2016, 11:19 AM ISTटीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा
सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं.
Aug 14, 2016, 08:29 AM ISTसुरुवातीच्या पडझडीनंतर टीम इंडिया सावरली
सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिस-या टेस्टमध्ये पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया सावरलीय. सेंट ल्युशिया टेस्टच्या पहिल्या दिवस अखेर टीम इंडियाने 5 बाद 234 इतकी मजल मारलीय.
Aug 10, 2016, 08:52 AM ISTअमेरिकेत रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० सामना
भारतीय टीम सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारत चार टेस्ट मॅच खेळणार आहे. भारताने पहिला टेस्ट जिंकली असून दुसरी टेस्ट अजून सुरु आहे.
Aug 3, 2016, 05:46 PM ISTराहुल, अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत
सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात लोकेश राहुलपाठोपाठ तिस-या दिवशी अजिंक्य रहाणे याने देखील दमदार शतक झळकवलं. रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
Aug 2, 2016, 09:30 AM ISTभारताकडे 162 धावांची आघाडी
सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दुस-या दिवसअखेर पाच गडी बाद 358 धावा केल्या.
Aug 1, 2016, 08:22 AM ISTअश्विनचा भेदक मारा, वेस्ट इंडिज 196 धावांवर ऑल आऊट
सबिना पार्कवर सुरू असलेल्या वेस्टइंडिज विरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडिज संघ ढेर झाला.
Jul 31, 2016, 08:30 AM ISTभारत वि वेस्ट इंडिज दुसरी कसोटी आजपासून
वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून सुरू होणारय. पहिल्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामनाही खिशात घालण्यासाठी सज्ज झालाय.
Jul 30, 2016, 08:35 AM ISTटीम इंडियाची विजयी सलामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 01:39 PM IST१३९ वर्षात क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा अश्विन तिसरा क्रिकेटपटू
भारताचा अव्वल स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला.
Jul 25, 2016, 11:21 AM ISTभारताचा एक डाव आणि ९२ धावांनी विजय
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज संघाला, त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आहे. एक डाव आणि 92 धावांनी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय.
Jul 25, 2016, 07:55 AM ISTभारताच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजची नांगी
भारतीय गोलंदाजांच्या भेदक आक्रमणासमोर वेस्ट इंडिजच्या संघाने अक्षरश नांगी टाकली.
Jul 24, 2016, 08:13 AM ISTभारताचा पहिला डाव ५६६ धावांवर घोषित
कर्णधार विराट कोहलीच्या तडाखेबंद डबल सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने पहिली इनिंग ८ बाद ५६६वर घोषित केली.
Jul 23, 2016, 08:17 AM ISTविराटचे शतक, पहिल्या दिवसअखेर 4 बाद 302
कॅप्टन विराट कोहलीच्या नाबाद 143 रन्सच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 302 धावा केल्या. टीम इंडियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अडखळती झाली, मुरली विजय अवघ्या 7 रन्सकरुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं डावाची धुरा संभाळली, लंचपर्यंत दोघांनी 72 रन्स केल्या.
Jul 22, 2016, 08:11 AM IST