india won

टीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय

भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.

Mar 9, 2024, 02:01 PM IST

Ind vs Eng : भारताचा 7 रनने विजय, वनडे मालिका 2-1 ने जिंकली

 शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला

Mar 28, 2021, 11:11 PM IST

भारत आशिया कप विजेता, रोमांचक सामन्यात बांगलादेशला मात

 चेंडूवर टीम इंडियाने हे लक्ष्य पूर्ण करत आशिया कपवर आपलं नावं कोरलं. 

Sep 29, 2018, 08:12 AM IST

India U-19 : भारताने युथ टेस्ट सीरिज जिंकली

१९ वर्षांखालील भारत आणि श्रीलंका संघाची युथ टेस्ट सीरिज भारताने जिंकली. श्रीलंकेवर भारताने एक डाव आणि १४७ धावांनी मात करत मालिका २-० अशी जिंकली. 

Jul 27, 2018, 10:45 PM IST

पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस

१९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.

Dec 16, 2017, 10:46 AM IST

भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकला ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप

भारताने पाकिस्तानला नऊ विकेटने हरवत सलग दुसऱ्यांदा ब्लाइंड टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी टीमने प्रथम बॅटींग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १९७ रन केले होते. भारतीय टीमकडून प्रकाश जयरमैयाने नाबाद ९९ रन केले. भारताने १७.४ ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमवत २०० रन बनवले. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.

Feb 12, 2017, 04:36 PM IST

'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'

मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

Sep 2, 2014, 09:35 PM IST

भारताने पाकड्यांना धूळ चारली

टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर १० च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले आहे. हे आव्हान भारताने सहज पार केले. ७ विकेट राखून भारताने विजय मिळवत पाकिस्तानला धूळ चारली.

Mar 21, 2014, 10:15 PM IST

भारताचा श्रीलंकेवर विजय

गौतम गंभीरच्या शतकाने कमाल केली आणि आज टिम इंडियाने २८८ धावा करून लंकेचा पराभव केला. गंभीरने कारकीर्दीतील 11वे शतक त्‍याने पूर्ण केले. पठान आणि सुरेश रैना यांनी मैदानात कामगिरी फत्ते केली आहेत. सुरेश रैनाने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

Jul 28, 2012, 11:09 PM IST