Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद
छत्तीसगडचे डीजीपी अवस्थी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
Apr 3, 2021, 06:37 PM IST
Coronavirus: वर्षातील सर्वात मोठी वाढ, 24 तासात 89 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, 714 रुग्णांचा मृत्यू
COVID-19 : गेल्या 24 तासात 89 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. वर्षातील ही सर्वोत मोठी वाढ आहे.
Apr 3, 2021, 11:30 AM ISTभारतीयांसाठी चांगली बातमी, अमेरिकेने H-1B व्हिसावरील बंदी उठवली
गेल्या वर्षी ट्रम्प सरकारने अमेरिकेत कोविड -१९ संकटात एच -१ बीसह अनेक व्हिसावर बंदी घातली होती. आता जो बायडेन सरकारने या व्हिसावरी बंदी उठवली आहे.
Apr 3, 2021, 10:01 AM ISTIndia Pakistan Match भारत पाकिस्तान लवरकच आमनेसामने? पाकिस्तानी क्रिकेट टीम होणार भारतात दाखल ?
जेव्हा जेव्हा भारत - पाकिस्तान हे संघ समोरासमोर येतात, तेव्हा सामन्यातला थरार शिगेला पोहोचतो. खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारत विरुध्द पाकिस्तान
Apr 2, 2021, 10:21 PM ISTVIDEO । देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 81 हजार रुग्ण
India : 81 Thousand 466 Patients Counted In 24 Hours
Apr 2, 2021, 12:15 PM ISTदेशात कोरोनाचा कहर वाढला, ९ राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय
आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय
Apr 2, 2021, 10:14 AM ISTभयावह परिस्थिती | देशात दर मिनिटाला 50 जण कोरोना पॉझिटिव्ह... वाचा आकडेवारी
देशात कोरोना संसर्गाने भयावह रुप घेतले आहे. मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे
Apr 2, 2021, 08:00 AM IST'एक इंचही जमीन दिली नाही', भारत-चीनमध्ये चर्चा सुरू
Army Chief General Narwane Give Information India Has Not Given 1 Inch Space To China
Mar 31, 2021, 04:40 PM ISTCorona vaccination :ऑनलाईन नोंदणी शिवाय कोरोनाची लस मिळणार, तुम्ही एवढेच करा काम
COVID-19 cases India:देशातील कोरोड (corona pandemic) साथीच्या (COVID-19 vaccination) लसीकरणाचे काम जोरात सुरु आहे.
Mar 31, 2021, 12:40 PM IST30 वर्षांनंतर महिलेने तोंड उघडले, UK-दुबईतील डॉक्टरांना जे जमले नाही ते भारतीय डॉक्टरांनी करुन दाखवले
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमधील (Sir Gangaram Hospital) डॉक्टरांनी मोठे यश मिळवले आहे. चक्क एका महिलेने तब्बल 30 वर्षांनंतर आपले तोंड उघडले.
Mar 30, 2021, 11:54 AM ISTचीन-पाकिस्तानला राफेलचा धसका
Indian Air Force Becomes 10 Times More Stronger
Mar 29, 2021, 09:30 PM ISTवाढत्या कोरोना संक्रमणात आनंदाची बातमी, मिळू शकते आणखी एक वॅक्सिन
स्पुतनिक -5( Sputnik-5) ला भारतात मंजूरी मिळू शकते.
Mar 29, 2021, 04:26 PM ISTCorona | महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आणि देशात काय आहे आजची स्थिती पाहा
मुंबईत आज कोरोनाचे 5 हजार 504 नवे रुग्ण, तर 14 मृत्यूंची संख्या आहे.
Mar 25, 2021, 10:54 PM ISTभारतात आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार का आहे घातक?
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू झपाट्याने वाढू लागला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रुग्ण वाढणारे राज्य आहेत.
Mar 25, 2021, 05:50 PM ISTचिंताजनक!!! कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत देशातील टॉप १० जिल्ह्यांत ९ जिल्हे महाराष्ट्रातले
कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात सक्रीय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले ९ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
Mar 24, 2021, 05:55 PM IST